मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पटनोंदणी वाढणे गळती कमी करणे - प्रश्न 6

Eligible students and out-of-school students are surveyed from door to door every year to increase enrollment in the school. Eligible students are admitted in 100% of the schools. Parents and villagers are made aware of the importance of education from time to time Eligible students are welcomed in the morning procession on arrival at the school. They are greeted with roses, flowers and educational materials. They will be given a sweet meal The school held preparatory meetings and enjoyed the games of these students the first day of school. A procession of these students is taken out in the morningSurveys are conducted from time to time to increase school enrollment.  Students are given a pleasant education. Singing in school Preference is given to new songs.  Students who are financially poor are given various educational materials through public participation. Students who are deprived of uniforms are given uniforms throughVarious cultural programs are conducted to increase ...

आनंददायी शिक्षण आय सी टी प्रश्न 1

We carry out various activities from time to time to ensure that the teaching has a positive effect on the students. The school places a lot of emphasis on enjoyable learning so that the students are always happy and their preferences are taken into consideration. Happy atmosphere -  We create a happy and complementary environment for education in the school, a large number of trees were planted and nurtured in the school premises.Made plant pots at school.They were nurtured by planting a variety of attractive trees. Garbage free school-- The school was made  waste free by managing the waste in the school. The students developed a love of school. This resulted in effective teaching in the school and an excellent environment for enjoyable learning.Adopted various activities and methods for enjoyable learning in school. We organized various activities for effective teaching in the school as follows. Online and offline Education - This education was continued both online and offl...

Social Awareness prashna 3 A

Public participation. -  The following  things have been obtained through public participation. Public participation activities are always carried out in the school for the basic facilities of the school. School building repair school painting and painting.Playground for students. Large pipeline of permanent drinking water to students at school. Hand washing system for children at school.Toilet repair,Renovation , Repairs to the school building , A wide variety of game materials for students to play all kinds of games. LED , library books , Sweet lunch ,Buy uniforms for disadvantaged students. Running water system in toilets.Gas stove for cooking lunch.Benches for students to sit under a tree on the ground ,Organic Fertilizer Project. Pollution - In school, wet waste is separated from dry waste and organic manure is made from the waste and it is given to the plants from time to time. So waste pollution stopped. Meeting of  parents -- Parent meetings are organized for scho...

Extra Activity प्रश्न 2

  Although the school was closed due to Corona, various activities were organized for the overall development of the students Library at  students door activitiy- The event featured an exhibition of various books at the students' homes in corona period.Provided a variety of books for students to read.The students happily read many books. The students along with their family members read these books of interest.So the reading culture took root in households. In the January 2022 issue of Jeevan Shikshan Magazine, run by the State Council for Educational Research and Training, Pune this initiative are published Tree Planting and Tree Conservation -   Trees Give us Oxygen .We understood the importance of oxygen during the Corona period, so the students were made aware of the importance of tree planting. The villagers participated in it.  Planting trees on the side of the field and  near the house.The students can make seedlings at home..We created a natural env...

Extra Curricular Activity

We conducts a variety of extracurricular and co-curricular activities from time to time.  A variety of activities are always organized in the school .   Although the school was closed due to Corona, various activities were organized for the overall development of the students Library at  students door activitiy- Today, reading culture is declining due to social media. Students are the future pillar of the country. Reading is very important for the development of students' personality. Reading is very important to create the ideal citizen of the nation. The event featured an exhibition of various books at the students' homes in corona period. Provided a variety of books for students to read.The students happily read many books. The students along with their family members read these books of interest.So the reading culture took root in households. As the villagers understood the importance of reading, they donated books for reading the students in the school library throug...

परिसर भेट उपक्रम

परिसर भेट उपक्रम मध्ये फळबागेस भेट देवून  परिसराची जपणूक करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.  आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातून आपल्या अनेक गरजा पूर्ण होतात.म्हणून आपण परिसराचे रक्षण केले पाहिजे. परिसर भेट उपक्रमात डोंगरास भेट देवून डोंगराची माहिती देवून रानवेडी कवितेतील निसर्गाची प्रत्यक्ष माहिती दिली.निसर्गाचे आपण रक्षण केले पाहिजे.निसर्ग माणसाशिवाय राहू शकतो पण माणूस निसर्गाशिवाय राहू शकत नाही.म्हणून निसर्गाची रक्षा म्हणजे जीवनाची सुरक्षा हे पर्यावरण संवर्धन मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजन्यास मदत झाली.

देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांचेशी पर्यावरण संमेलन बाबत चर्चा करताना राज्याचे मा.शिक्षण संचालक आदरणीय दिनकर टेमकर साहेब यांचा विषय

देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे  यांचेशी पर्यावरण संमेलन बाबत चर्चा करताना  राज्याचे मा.शिक्षण संचालक आदरणीय दिनकर टेमकर साहेब यांचा विषय निघाला.कारण टेमकर साहेब कोठेही असले तरी राष्ट्रहितासाठी  पर्यावरण संमेलनसाठी येतात.उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.आदरणीय आण्णांनी टेमकर साहेब यांचे कसे चालले आहे अशी आपुलकीने विचारपूस केली.तेव्हा टेमकर साहेब सेवानिवृत्त झाले तरीही शिक्षण आणि पर्यावरण बाबत उत्कृष्ट कार्य करत आहेत असे आण्णांना सांगितले.आण्णांनी त्यांचे कार्य पाहिले अनुभवले आहे.आण्णांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले. चांगले काम करतात.राळेगण सिद्धी येथे वेळोवेळी पर्यावरण संमेलनसाठी आले होते.आता साहेब काय करतात ,कोठे राहतात ,ते कसे आहेत ,अशी आपुलकीने विचारपूस केली.आदरणीय अण्णांना डॉक्टरांनी सध्या बेड रेस्ट सांगितलेली आहे.तरीही आदरणीय आण्णा चांगल्या कार्यासाठी वेळ देतात. आण्णांना खूप खूप धन्यवाद , तसेच  आपले चांगले कर्म हीच आपली संपत्ती आहे.हे आदरणीय टेमकर साहेब यांच्यात दिसून येते. असे अनेकजण बोलताना मला दिसून आले.असे उत्कृष्ट अ...

ग्लोबल नगरी फाऊंडेशन अमेरिका सदस्य भेट

जिल्हा परिषद अहमदनगर आणि ग्लोबल नगरी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना वेळोवेळी विविध उपक्रमांद्वारे  मार्गदर्शन केले जाते.यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील १०० शाळांची तीन वर्षापूर्वी निवड करण्यात आली आहे.४७ देशातील अहमदनगर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना अमेरिकेतील ग्लोबल नगरीचे अध्यक्ष डॉ.किशोर गोरे यांनी एकत्र केले आहे. अमेरिकेतून आज ग्लोबल नगरीचे सचिव रोहित दादा काळे ,अविनाश दादा मेहेत्रे , अमेरिकेत स्थायिक झालेल्या माजी खा. स्व.शंकरराव काळे यांची कन्या लता ताई शिंदे , उद्योजक शिंदे साहेब ,मोरोक्को देशातील रचना ताई  फासाटे हे  भारत  भेटीवर आले.त्यांचे ग्लोबल नगरीत निवड झालेल्या शाळेतील शिक्षकांनी स्वागत केले.आज त्यांनी अहमदनगर मध्ये आमच्याशी विविध विषयावर संवाद साधून चर्चा केली.परदेशात राहून भारतमातेची सेवा करणाऱ्या ग्लोबल नगरीतील अहमदनगरच्या भूमिपुत्रांच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 ग्लोबल नगरीचे अध्यक्ष डॉ.किशोरदादा गोरे यांनी अ...

पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी - सुनेत्रा पवार ,बारामती येथे पर्यावरण परिषद संपन्न

 :एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया (Environmental  Forum Of India), बारामती आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून व ६ जून रोजी  राज्यस्तरीय पर्यावरण अभ्यास आणि  परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी Environmental forum of India बारामतीच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्याला  व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असून ती आपली सर्वांची  सामूहिक जबाबदारी आहे.त्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बारामती येथील पर्यावरण अभ्यास व पर्यावरण परिषदेत पर्यावरण  मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे,  पर्यावरण मंडळाचे सल्लागार जलदुत राज देशमुख ,पर्यावरण मंडळाचे सचिव वनश्री मोरे ,अहमदनगर जिल्ह्याचे पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ,पर्यावरण...

शिकू आनंदे उपक्रमाबद्दल तुकाराम अडसूळ यांचा शिक्षण संचालकांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान

अहमदनगर  - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा  राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते  पंढरपूर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलनात विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कोरोना काळात विद्यार्थ्याना कृतीतून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद मिळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील तत्कालीन संचालक दिनकर टेमकर यांनी राज्यात ३ जुलै २०२१ पासून शिकू आनंदे उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे विक्रम अडसूळ आणि ज्योती बेलवले यांनी कार्य केले. या राज्यस्तरीय शिकू आनंदे उपक्रमात उपक्रमशील शिक्षक  तुकाराम अडसूळ यांनी १० जुलै २०२१ रोजी  राज्यातील विद्यार्थ्याना पर्यावरण संवर्धन बाबत कृतिशील मार्गदर्शन केले.या उपक्रमात त्यांनी सेंद्रिय परसबाग कशी तयार करावी ,कुंडीतील फुलझाडांची लागवड कशी करावी ,घरच्...

शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल तुकाराम अडसूळ यांचा शिक्षण संचालकांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान

अहमदनगर  - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा  राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते  पंढरपूर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलनात विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कोरोना काळात विद्यार्थ्याना कृतीतून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद मिळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील तत्कालीन संचालक दिनकर टेमकर यांनी राज्यात ३ जुलै २०२१ पासून शिकू आनंदे उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे विक्रम अडसूळ आणि ज्योती बेलवले यांनी कार्य केले. या राज्यस्तरीय शिकू आनंदे उपक्रमात उपक्रमशील शिक्षक  तुकाराम अडसूळ यांनी १० जुलै २०२१ रोजी  राज्यातील विद्यार्थ्याना पर्यावरण संवर्धन बाबत कृतिशील मार्गदर्शन केले.या उपक्रमात त्यांनी सेंद्रिय परसबाग कशी तयार करावी ,कुंडीतील फुलझाडांची लागवड कशी करावी ,घरच्या घरी रोपे ...

पंढरपूर

अहमदनगर   - एटीएम परीवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील राष्ट्रीय शिक्षण संमेलनात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. गीतांजली बोरुडे ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रभाकर क्षीरसागर यांनी नवोपक्रम आणि कृतिसंशोधन बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.एटीएम परिवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलन १४मे ते१५ मे २०२२ रोजी पंढरपूर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ ,ज्योती ताई बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.या संमेलनात राज्यातील कृतिशील शिक्षक विविध जिल्ह्यातून आले होते. या शिक्षकांना कृतिसांशोधन व नवोपक्रम बाबत मार्गदर्शन करताना डॉ.प्रभाकर क्षीरसागर म्हणाले की आपण आपल्या शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व कृतीसंशोधन राबवित असतो.संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढविण्यासाठी एखाद्या विषयाचा केलेला पद्धतशीर अभ्यास.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करावी लागते.शिक्षणातील विविध समस्या सोडविण्यासाठ...

पर्यावरण अभ्यास भेट बारामती दिनांक ५ व ६ जून २०२२

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी Environmental forum of India बारामतीच्या अधक्षा सुनेत्रा ताई पवार यांनी बारामती येथे ५ व ६ जून रोजी पर्यावरण अभ्यास,पर्यावरण परिषद उपक्रम यशस्वीपणे राबविला. पर्यावरणातील आमच्या कृतिशील सहभाग बद्दल त्यांनी  विविध सोशल मीडियावर आमच्या बाबत  पोस्ट केल्या आहेत.बारामती येथे त्या पर्यावरण संवर्धन बाबत  त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.तेथे भेट देवून आम्ही प्रत्यक्ष माहिती घेतली.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏 आपल्याला ,आपल्या भावी पिढीला आणि सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण करणे अतिशय गरजेचे आहे. पर्यावरण परिषद बारामती येथे कृतिशील सहभाग घेवून पर्यावरण संवर्धन बाबत विचार मांडल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सुविद्य पत्नी आणि Environmental forum of India बारामतीच्या अध्यक्षा सुनेत्रा ताई पवार 

ATM परिवारासाठी अभिमानास्पद बाब

आपल्या ATM परीवार मधील उपक्रमशील आदर्श शिक्षक अतिशय दुर्गम भागात अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे बाळासाहेब बोडखे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खादगाव ता.करमाळा जिल्हा सोलापूर यांनी काल राज्यातील एक आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेट देवून  विविध बाबींची पाहणी केली.जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धन  बाबत महान कार्य करत असलेले व हिवरे बाजार आदर्श गाव निर्माण करणारे पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांचेशी संवाद साधून पर्यावरण बाबत चर्चा केली.पर्यावरण संवर्धनबाबत कोणकोणते उपक्रम शाळेत राबविले जातात असे पवार साहेबांनी बोडखे सर यांना विचारताच शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी त्यांच्या शाळेत राबविलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम ,पर्यावरण संवर्धन उपक्रम मधून  शाळा ,गाव बदलेले , विविध स्पर्धेत राज्य व ,राष्ट्रीय पातळीवर आलेले विद्यार्थी , गुणवत्तापूर्ण पर्यावरण पूरक शाळा ,विद्यार्थी ,ग्रामस्थांमध्ये राष्ट्रहितासाठी रुजवलेली पर्यावन संवर्धन बाबत मूल्य , दुर्गम भागातील शाळा आदर्श शाळा बनविल्या , कोरोना काळातील उत्कृष्ट शिक्षण , अतिशय उत्कृष्ट जीवन शिक्षण विद्यार्थ्याना  ,,,,असे अनेक आपल्या पंढरपू...

राष्ट्रीय शिक्षण संमेलनात डॉ.नेहा बेलसरे ,डॉ.गीतांजली बोरुडे ,डॉ.प्रभाकर क्षीरसागर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन