महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी Environmental forum of India बारामतीच्या अधक्षा सुनेत्रा ताई पवार यांनी बारामती येथे ५ व ६ जून रोजी पर्यावरण अभ्यास,पर्यावरण परिषद उपक्रम यशस्वीपणे राबविला. पर्यावरणातील आमच्या कृतिशील सहभाग बद्दल त्यांनी विविध सोशल मीडियावर आमच्या बाबत पोस्ट केल्या आहेत.बारामती येथे त्या पर्यावरण संवर्धन बाबत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.तेथे भेट देवून आम्ही प्रत्यक्ष माहिती घेतली.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏 आपल्याला ,आपल्या भावी पिढीला आणि सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण करणे अतिशय गरजेचे आहे.
पर्यावरण परिषद बारामती येथे कृतिशील सहभाग घेवून पर्यावरण संवर्धन बाबत विचार मांडल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सुविद्य पत्नी आणि Environmental forum of India बारामतीच्या अध्यक्षा सुनेत्रा ताई पवार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा