मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

CTET

*CTET 2026 : 'सीटीईटी'ची उत्तरपत्रिका जाहीर; 'या' तारखेपर्यंत उमेदवारांना नोंदवता येणार आक्षेप* https://eduvarta.com/CTET-2026--CTET-answer-sheet-released--Candidates-are-required-to-register-their-objections-by--or-date

मिशन आरंभ फायनल परीक्षा

मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी इयत्ता 4 थी व 7 वी ,दिनांक 08/03/2026 ची अंतरिम उत्तर सूची  प्रसिद्ध करण्यात येत आहे. उत्तर सूची वर कोणास काही आक्षेप असतील तर  प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या ई मेल वर विहित वेळेत आक्षेप नोंदवावेत. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा नंतर कसलाही विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. लिंक : https://www.eduprimaryanagar.in/p/47.html *शिक्षणाधिकारी प्राथ* *जि. प.अहिल्यानगर*