परिसर भेट उपक्रम मध्ये फळबागेस भेट देवून परिसराची जपणूक करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातून आपल्या अनेक गरजा पूर्ण होतात.म्हणून आपण परिसराचे रक्षण केले पाहिजे.
परिसर भेट उपक्रमात डोंगरास भेट देवून डोंगराची माहिती देवून रानवेडी कवितेतील निसर्गाची प्रत्यक्ष माहिती दिली.निसर्गाचे आपण रक्षण केले पाहिजे.निसर्ग माणसाशिवाय राहू शकतो पण माणूस निसर्गाशिवाय राहू शकत नाही.म्हणून निसर्गाची रक्षा म्हणजे जीवनाची सुरक्षा हे पर्यावरण संवर्धन मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजन्यास मदत झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा