मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निरंतर वाचन उपक्रम

महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय दिनकर टेमकर साहेब यांनी रोटरी क्लब अहमदनगर कडून जिल्ह्यातील 20 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके ,वाचन स्टँड ,डस्ट विरहित खडू बॉक्स मिळवून दिले ,याबाबतचे वितरण  अहमदनगर जिल्ह्याचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर पाटील साहेब , जिल्हा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.सुनील गोसावी साहेब यांचे हस्ते करण्यात आले होते.याचा वापर करताना विद्यार्थी

वाचन उपक्रम

अहमदनगर-नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील  उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे या निरंतर वाचन उपक्रम राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.शिक्षिका संजना चेमटे यांनी राबविलेल्या निरंतर वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाचनाचे महत्व समजले.त्यामुळे शिक्षिका संजना चेमटे यांनी शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी लोकसहभागातून विविध प्रकारची पुस्तके  देण्याचे आवाहन पालक ,ग्रामस्थ ,शाळेचे माजी विद्यार्थी व इतरांना केले.त्यास प्रतिसाद देऊन अनेकांनी शाळेला लोकसहभागातून मोफत पुस्तके दिली आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी त्यांच्या आवडीची विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध झाली आहे.विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचनासाठी देण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचे आनंदाने वाचन केले.शिक्षिका संजना चेमटे राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध झाली.त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध झाले.या उपक्रमास पालक ,ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी हे मदत करत आहेत त्...

निरंतर वाचन उपक्रम यशवंतनगर

उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांच्या वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजली अहमदनगर-नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका या आपल्या वर्गात  राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती रुजली आहे.उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे या राबवित असलेल्या वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला ,त्यांना चांगले भाषण व लेखन येऊ लागले.श्रवण ,भाषण ,वाचन ,लेखन ही भाषा विकासाची कौशल्य आहेत .ही कौशल्य विकसित होणे अतिशय महत्वाचे असते.या उपक्रमामुळे  विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्य वाढीस लागली. वाचन उपक्रमामुळे कोणत्याही विषयावर विद्यार्थी आपले विचार प्रभावीपणे मांडतात.तसेच विद्यार्थी आपले विचार लेखणीद्वारे प्रभावीपणे लेखन करतात.वाचन किती महत्वाचे हे विद्यार्थ्यांना समजले.वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो.वाचनामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले. वाचनामुळे  विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या .वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन ...

गितेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना फराळ वाटप

अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ ,नवनाथ आंधळे यांनी दिवाळीनिमित्त फराळ वाटप केला.हा उपक्रम शाळेत दरवर्षी राबविला जातो.दिवाळी सण हा खूप मोठा सण आहे.यानिमित्त अनेक घरांमध्ये गोड गोड पदार्थ बनवून त्यांचा. आस्वाद घेतला जातो.सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा केल्यास या सणाचा आनंद  वाढतो .सर्वजण एकत्र आल्यास विचारांची देवाण घेवाण होऊन आत्मीयता ,आपुलकी ,सर्वधर्मसमभाव ,समानता ,बंधुता ,राष्ट्रीय एकात्मता  अशी अनेक राष्ट्रहिताची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजतात म्हणून शाळेत दरवर्षी दिवाळीनिमित्त फराळ वाटप उपक्रम राबविला जातो.यावेळी दिवाळी सणाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाते.विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे गोड  ,स्वादिष्ट पदार्थ फराळ म्हणून वाटप केले जातात.शाळेत सर्व विद्यार्थी आनंदाने हा फराळाचा आस्वाद घेतात.लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून हा फराळ वाटप उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो तसेच शाळेत वर्षभर विविध सण समारंभ आनंदाने साजरे केले जातात असे या शाळेतील उ...

गितेवाडी शाळेला पी.एल.सी. प्रकल्पात शिक्षणमंत्री यांचे हस्ते शासनाचा राज्य पुरस्कार प्रदान

गितेवाडी शाळेला पी.एल.सी. प्रकल्पात महाराष्ट्र शासनाचा  राज्य पुरस्कार प्रदान   महाराष्ट्र  शासनाच्या पी.एल.सी(प्रोजेक्ट लेट्स चेंज) .स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी  या प्रकल्पाचे शाळा समन्वयक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अतिशय  उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्यातील टॉप शंभर शाळेमध्ये गीतेवाडी शाळेची टॉप पन्नास शाळेत निवड झाल्यामुळे या प्रकल्पात गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शाळेला महाराष्ट्र  शासनाचा राज्य पुरस्कार ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयाजवळ यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये  महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर ,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,या प्रकल्पाचे राज्य समन्वयक रोहित आर्या यांनी प्रदान केला. या प्रकल्पात राज्यात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील १०० शाळांची आणि  ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा या कार्यक्रमात शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रध...

प्रदूषमुक्त सण समारंभ प्रतिज्ञा

गितेवाडी येथील शाळेत प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याची प्रतिज्ञा  अहमदनगर- सर्वांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ  यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आहे.या शाळेत पर्यावरणप्रेमी  शिक्षक तुकाराम  ,नवनाथ आंधळे हे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण याबाबत विविध उपक्रम राबवून जनजागृती करतात.त्यांनी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे विविध उपक्रम राबवून पर्यावरण पूरक शाळा निर्माण केली आहे. आपल्या सर्वांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही काळाची गरज आहे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.शिक्षक तुकाराम अडसूळ  ,नवनाथ आंधळे हे विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध उपक्रमातून हे समजावून देतात.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजल...

प्रदूषणमुक्त दिवाळी प्रतिज्ञा

अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि नवनाथ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आहे.या शाळेत पर्यावरणप्रेमी  शिक्षक तुकाराम व नवनाथ आंधळे हे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण याबाबत विविध उपक्रम राबवून जनजागृती करतात.पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व नवनाथ आंधळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे विविध उपक्रम राबवून पर्यावरण पूरक शाळा निर्माण केली आहे. आपल्या सर्वांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही काळाची गरज आहे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.शिक्षक विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध उपक्रमातून हे समजावून देतात.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजले आहे.विद्यार्थी निसर्गाचे रक्षण करतात.त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे.हवा ,पाणी ...

स्वच्छता मॉनिटर पुरस्कार

गितेवाडी शाळेला पी.एल.सी. प्रकल्पात महाराष्ट्र शासनाचा  राज्य पुरस्कार प्रदान   महाराष्ट्र  शासनाच्या पी.एल.सी(प्रोजेक्ट लेट्स चेंज) .स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी  या प्रकल्पाचे शाळा समन्वयक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अतिशय  उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्यातील टॉप शंभर शाळेमध्ये गीतेवाडी शाळेची टॉप पन्नास शाळेत निवड झाल्यामुळे या प्रकल्पात गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शाळेला महाराष्ट्र  शासनाचा राज्य पुरस्कार ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयाजवळ यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये  महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर ,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,या प्रकल्पाचे राज्य समन्वयक रोहित आर्या यांनी प्रदान केला. या प्रकल्पात राज्यात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील १०० शाळांची आणि  ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा या कार्यक्रमात शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रधान शिक्षण सचिव रणजितसिंह...

स्वच्छता मॉनिटर

गितेवाडी शाळेला पी.एल.सी. प्रकल्पात महाराष्ट्र शासनाचा  राज्य पुरस्कार प्रदान   महाराष्ट्र  शासनाच्या पी.एल.सी(प्रोजेक्ट लेट्स चेंज) .स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी  या प्रकल्पाचे शाळा समन्वयक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अतिशय  उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्यातील टॉप शंभर शाळेमध्ये गीतेवाडी शाळेची टॉप पन्नास शाळेत निवड झाल्यामुळे या प्रकल्पात गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शाळेला महाराष्ट्र  शासनाचा राज्य पुरस्कार ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयाजवळ यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये  महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर ,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,या प्रकल्पाचे राज्य समन्वयक रोहित आर्या यांनी प्रदान केला. या प्रकल्पात राज्यात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील १०० शाळांची आणि  ३०० विद्यार्थ्यांची निव...