अहमदनगर-नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे या निरंतर वाचन उपक्रम राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.शिक्षिका संजना चेमटे यांनी राबविलेल्या निरंतर वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाचनाचे महत्व समजले.त्यामुळे शिक्षिका संजना चेमटे यांनी शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी लोकसहभागातून विविध प्रकारची पुस्तके देण्याचे आवाहन पालक ,ग्रामस्थ ,शाळेचे माजी विद्यार्थी व इतरांना केले.त्यास प्रतिसाद देऊन अनेकांनी शाळेला लोकसहभागातून मोफत पुस्तके दिली आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी त्यांच्या आवडीची विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध झाली आहे.विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचनासाठी देण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचे आनंदाने वाचन केले.शिक्षिका संजना चेमटे राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध झाली.त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध झाले.या उपक्रमास पालक ,ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी हे मदत करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आहे.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा