अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि नवनाथ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आहे.या शाळेत पर्यावरणप्रेमी शिक्षक तुकाराम व नवनाथ आंधळे हे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण याबाबत विविध उपक्रम राबवून जनजागृती करतात.पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व नवनाथ आंधळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे विविध उपक्रम राबवून पर्यावरण पूरक शाळा निर्माण केली आहे. आपल्या सर्वांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही काळाची गरज आहे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.शिक्षक विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध उपक्रमातून हे समजावून देतात.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजले आहे.विद्यार्थी निसर्गाचे रक्षण करतात.त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे.हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत विद्यार्थी त्यांचे प्रदूषण होऊ देत नाहीत. विद्यार्थी वर्षभर प्रदूषणमुक्त सर्व सण समारंभ साजरे करतात.तसेच गावातील लोकांनाही शिक्षक तुकाराम अडसूळ व नवनाथ आंधळे पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणबाबत मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती करतात.त्यामुळे ग्रामस्थ पर्यावरणाचे संवर्धन करून प्रदूषण निवारण निवारण करतात.शिक्षक तुकाराम अडसूळ हे इतर शाळेतील विद्यार्थ्यांना वेळोवेळी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण रोखण्यासाठी मार्गदर्शन करून जनजागृती करतात.तसेच राज्यातील शिक्षकांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळामार्फत राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करून कृतिशील सहभाग घेतात.त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा मिळते.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा