महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय दिनकर टेमकर साहेब यांनी रोटरी क्लब अहमदनगर कडून जिल्ह्यातील 20 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके ,वाचन स्टँड ,डस्ट विरहित खडू बॉक्स मिळवून दिले ,याबाबतचे वितरण अहमदनगर जिल्ह्याचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर पाटील साहेब ,
जिल्हा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.सुनील गोसावी साहेब यांचे हस्ते करण्यात आले होते.याचा वापर करताना विद्यार्थी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा