मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

National Award link

Activities Photos and Other Documentshttps://drive.google.com/drive/folders/17kbIgqZX7e3IlMNzXF8AyYVKPEcy8p7Z?usp=sharingVideo link USE of ICT:-Use of Computer -1.       https://youtu.be/chQA4vVbGMc2.       https://youtu.be/eP9t50I5Kow3.       https://youtu.be/7aVrlgQ9v7Q4.       https://youtu.be/EHUQjWl811Y5.       https://youtu.be/xjGcZujlLM46.       https://youtu.be/Z8oet9jTAuI7.       https://youtu.be/v0EuzhSujKE8.       https://youtu.be/gscvVqsqi0c9.       https://youtu.be/OvmP35B58rc10.   https://youtu.be/3Ppm6DEuaWk11.   https://youtu.be/LX3siQ470uE12.   https://youtu.be/aZy2uaaPw6U13.   https://youtu.be/3eVpDzGeVsk14.   https://youtu.be/LFzTFFsLLPk15.   https://youtu.be/4TDcv4x1Ptw ⮚       Use of LED -Joyful learning -16....

अनुदान

1) 28/02/2024 रोजी जमा झालेली रक्कम जानेवारी + फेब्रुवारी अंडी केळी अनुदान आहे 9 आठवड्यासाठी. 2) 11/03/2024 रोजी जमा रक्कम 500 हे कार्यालयीन स्टेशनरी खर्च आहे. 3) 13/03/2024 रोजी जमा झालेली एक रक्कम डिसेंबर 2023 चें 5 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे. 4) 13/03/2024 रोजी दुसरी जमा झालेली रक्कम नोव्हेंबर 2023 चें 3 आणि मार्च 2024 चें 3आठवड्याचे असे मिळून 6 आठवड्याचे  अंडी + केळी अनुदान आहे

1) 28/02/2024 रोजी जमा झालेली रक्कम जानेवारी + फेब्रुवारी अंडी केळी अनुदान आहे 9 आठवड्यासाठी.2) 11/03/2024 रोजी जमा रक्कम 500 हे कार्यालयीन स्टेशनरी खर्च आहे.3) 13/03/2024 रोजी जमा झालेली एक रक्कम डिसेंबर 2023 चें 5 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे.4) 13/03/2024 रोजी दुसरी जमा झालेली रक्कम नोव्हेंबर 2023 चें 3 आणि मार्च 2024 चें 3आठवड्याचे असे मिळून 6 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे.

1) 28/02/2024 रोजी जमा झालेली रक्कम जानेवारी + फेब्रुवारी अंडी केळी अनुदान आहे 9 आठवड्यासाठी. 2) 11/03/2024 रोजी जमा रक्कम 500 हे कार्यालयीन स्टेशनरी खर्च आहे. 3) 13/03/2024 रोजी जमा झालेली एक रक्कम डिसेंबर 2023 चें 5 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे. 4) 13/03/2024 रोजी दुसरी जमा झालेली रक्कम नोव्हेंबर 2023 चें 3 आणि मार्च 2024 चें 3आठवड्याचे असे मिळून 6 आठवड्याचे  अंडी + केळी अनुदान आहे.

प्रयोगातून वैज्ञानिक

प्रयोगातून विज्ञान शिक्षण     समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, संशोधक वृत्ती निर्माण होण्यासाठी,  पर्यावरण संवर्धनासाठी, प्रदूषण निवारण करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, निरीक्षणशक्ती वाढविण्यासाठी, समाजातील अनिष्ठ रूढी दूर करण्यासाठी, अनुमान व निष्कर्ष काढण्यासाठी, परिसराविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी, परिसराची जपणूक होण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी,  निरीक्षणशक्ती वाढण्यासाठी आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध  प्रयोग कृतिशीलपणे करून दाखविले. त्यासाठी आम्ही नेहमी प्रयोगशील व कृतिशील राहतो. विज्ञानातील विविध मूलभूत संकल्पना आणि घटक समजण्यासाठी विविध प्रयोग करून सिद्ध करणे किंवा त्याबाबतची वस्तुस्थिती प्रत्यक्ष प्रयोगातून समजावून देतो.  आम्ही शाळेत विज्ञान विषयातील  अध्यापन व प्रयोग आनंददायी करून विद्यार्थ्यांमध्ये  विज्ञानातील विविध प्रयोग करण्याची आवड निर्माण केली. विज्ञान विषयातील प्रयोगांची इतर विषयांशी सांगड घातली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील ज्ञानाच्या...

मला भवलेले कवी साने गुरुजी

मला भावलेले मराठी कवी, लेखक - साने गुरुजी         महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाने  महान ठरलेल्या अनेकांचे जीवनचरित्र आपणास पहावयास मिळतात. त्यांपैकी एक महान मराठी कवी, लेखक, आदर्श शिक्षक, समाजसुधारक, समाजसेवक, देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक म्हणून सानेगुरुजी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. `खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे` हा परमपुज्य साने गुरुजींनी आपल्या कवितेतून जगाला दिलेला अनमोल संदेश आहे. आज संपूर्ण जगाला कशाची गरज आहे याचा विचार आपण केला तर सानेगुरुजींच्या विचारांची खूप गरज आहे. साने गुरुजींनी दिलेला संदेश जेव्हा जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजेल तेव्हा हे जग खऱ्या अर्थाने सुंदर व सुरक्षित असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. परंतु त्यांची ओळख आपल्याला साने गुरुजी या नावाने परिचित आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. महात्मा गांधींपासून त्यांनी प्रेरणा घेतली व आपले सर्व जीवन देशसेवेसाठी अर्पण केले. आपल्या कवितेतून, लेखनातून त्यांनी समाजपरिवर्तन व जन...

Research paper

Research Paper  Presentation lInformation-International conference 8,9 Janewari 2022 Name of Teacher- Tukaram Tulshiram Adsul Name of School-Zilla Parishad Primary School Gitewadi Tal--Pathardi Dist--Ahmednagar. State--Maharashtra Mobile-7588168948 E mail-- tukaramadsul@gmail.com Research Paper Name-Developing reading skill using different tools. Subject-- English Abstract--   Listening ,Speaking ,Reading and Writing are the four important skills to learn any new language. Through this research paper I would like to focus on 'Development of reading skill' of the fourth standard students. As my school is situated in village and the locality is rural, families are uneducated, my fourth class students could not read English word and sentences easily.                So, as a teacher for me It is very important for students to acquire these skills for their language development. For this I provide the different opportunities. From time t...

वाचन उपक्रम - तुकाराम अडसूळ

कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रमाने वाचन संस्कृती रुजली श्रवण ,भाषण , वाचन , लेखन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची कौशल्य आहेत .त्यातील वाचन हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे . 'वाचाल तर वाचाल 'असे आपण वेळोवेळी ऐकले आहे . आज सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती कमी होताना दिसते . आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. वाचनाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते .वाचनातून उत्कृष्ट लेखक ,विचारवंत ,साहित्यिक  तयार होतात .मोठेपणी केलेल्या वाचनाने विद्वत्ता येत असेल तर लहानपणी केलेल्या वाचनाने  बालवाचकांच्या मनावर चांगले संस्कार होतात .उदा- श्यामची आई या कादंबरीमधील आई श्यामवर जेव्हा एक एक संस्कार करते तेव्हा श्यामची आई ही कादंबरी वाचणार्‍या छोट्या मुलांवरही ते संस्कार होत असतात . वाचनाने माणूस बहुश्रुत होतो  .ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी आपल्याला वाचनाने मिळतात . वाचनाच्या छंदातून  साऱ्या विश्वाची ओळख होत असते. वाचन केल्यामुळे आपल्याला आपले विचार उत्कृष्टपणे मांडता येतात .'ग्रंथ हे गुरु आहेत 'असे आपण म्हणतो . वाचनातून आपल्या जीवना...

वाचन उपक्रम - तुकाराम अडसूळ

श्रवण ,भाषण , वाचन , लेखन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची कौशल्य आहेत .त्यातील वाचन हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे . 'वाचाल तर वाचाल 'असे आपण वेळोवेळी ऐकले आहे . आज सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती कमी होताना दिसते . आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. वाचनाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते .वाचनातून उत्कृष्ट लेखक तयार होतात .मोठेपणी केलेल्या वाचनाने विद्वत्ता येत असेल तर लहानपणी केलेल्या वाचनाने  बालवाचकांच्या मनावर चांगले संस्कार होतात .उदा- श्यामची आई या कादंबरीमधील आई श्यामवर जेव्हा एक एक संस्कार करते तेव्हा श्यामची आई वाचणार्‍या छोट्या मुलांवरही ते संस्कार होत असतात . वाचनाने माणूस बहुश्रुत होतो  .ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी आपल्याला वाचनाने मिळतात . वाचनाच्या छंदातून  साऱ्या विश्वाची ओळख होत असते. वाचन केल्यामुळे आपल्याला आपले विचार उत्कृष्टपणे मांडता येतात .'ग्रंथ हे गुरु आहेत 'असे आपण म्हणतो . वाचनातून आपल्या जीवनाची योग्य जडणघडण होत असते .जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला चांगले लिहिता येते. पुस्तके ही काळाच्या विशाल स...

संजना vidio

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार देशासाठी कायम  प्रेरक राहतील. उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करीत जि.प. प्राथमिक शाळा यशवंतनगर,अहमदनगर येथील विद्यार्थ्याने स्वावलंबन व स्वातंत्र्याचे प्रतीक असणारा गांधीजींचा चरखा हस्तकलेतून साकारला. अतिशय सुंदर विलक्षण कलाकृती... विद्यार्थ्यांना सुट्टीत असेच नवनवीन साहित्य साकारण्यास शाळा प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला शाळेकडून संपूर्ण सहकार्य लाभते. याचे सकारात्मक परिणाम म्हणून मुलांमध्ये सृजनशीलता आणि नवनिर्माण कौशल्य रुजण्यास मदत मिळते. मुलांची कल्पकबुद्धी वृद्धिंगत होते. TW: https://twitter.com/MahaSamagra/status/1655476173974155264?t=-peLK64uaDPm1Mv_YTe8Yw&s=19 FB: https://fb.watch/koo0nYWEaL/?mibextid=ZbWKwL INSTA: https://www.instagram.com/reel/Cr-R1rTv4Bv/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ== YOUTUBE: https://youtu.be/K-25Mu2ft34

गोष्टीचा शनिवार

🔴 *गोष्टीचा शनिवार उपक्रम*    🔵   🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒  *दिनांक - 25 जून 2022 ची गोष्ट*   *वार -.     शनिवार*  🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮        🎤    *गोष्टीचा शनिवार*  🎤 🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂   🏮 *बुडबुड घागरी* 🏮 https://youtu.be/DO70eh6kE-Y   🌪️ *वारा आणि सूर्य*  🌞 https://youtu.be/eZSUluWlD1Q 🐘 *प्राणी आपला मित्र🍌*  https://youtu.be/i_x5pVROAPs 🍅 *अति लोभ करू नये**  🫑 https://youtu.be/pW3QHZ0djv4 🦊 *कोल्हा आणि शेतकरी* 👨‍🌾 https://youtu.be/bik6QsoDSk8 🎭 *स्वतःचे काम*  🎭 https://youtu.be/-p2G64hhJEY  💧 *दवबिंदू आणि गाढव* 🐨 https://youtu.be/DtNOR4uo__4 🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮  इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त गोष्ट सहज व सोप्या पद्धतीने.  सादरीकरण मुलांना नक्की आवडतील. 🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮      गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.अशाच नव नवीन गोष्टी आवश्य पहा. 👉🏻 https://youtube.com/channel/U...

स्वाध्याय उपक्रम

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा स्वाध्याय उपक्रम दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे आणि Leadership for Equity (LFE) संस्था व ConveGenius यांच्या संयुक्त विद्यमाने  (SWADHYAY)Student WhatsApp Based Digital Home Assessment Yojana  स्वाध्याय उपक्रम सुरू झाला.कोरोनामुळे शाळा बंद पण शिक्षण चालू राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त असा हा उपक्रम  सुरू करण्यात आला.या उपक्रमाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून राज्यातील इयता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण संवादाचे माध्यम  मोबाईल मधील Whats App वापरून स्वाध्याय सोडवून घेण्यास सुरुवात करण्यात आली.  या उपक्रमासाठी मोबाईलवर whats App द्वारे विद्यार्थ्यांची नावनोंदणी करायची होती. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ही डोंगराळ भागातील पहिलीपासून चौथीपर्यंत वर्ग असलेली द्विशिक्षकी शाळा आहे.  कोरोनाबाबत योग्य प्रकारची दक्षता घेऊन  मास्क, सॅनिटायझरचा वापर करून  मी सर्व विद्यार्थ्यांच्या ...

शिक्षक माहिती

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार  सन 2021-22 शिक्षकाचे नाव - अडसूळ तुकाराम तुळशिराम शैक्षणिक ,व्यावसायिक पात्रता - एम. ए. डी.एड. डी.एस.एम.,एम.एस.सी.आय. टी. शाळेचे नाव व पत्ता - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जिल्हा -  अहमदनगर  एकूण सेवा - 25 वर्ष 8 महिने मोबाईल नं - 7588168948 /9518309026 ई मेल आय डी - tukaramadsul@gmail.com शिक्षकाने केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती - ( फक्त ठळक बाबीचा उल्लेख करावा) 1) लोकसहभागातून शाळा दुरुस्ती ,रंगकाम ,पेंटिंग डिजिटल , संगणक लॅब  करून विद्यार्थ्यांसाठी विविध पायाभूत सुविधा निर्माण केल्या. शाळेचा कायापालट केला. 2) कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी सुरुवातीपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण  उत्कृष्टपणे चालू ठेवले. 3) कोरोनाकाळात शाळेतील व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर आयोजित करून कोरोनाची भीती दूर केली. 4) ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापनासाठी विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती करून त्याचा प्रभावीपणे वापर केला तसेच इतरांना मार्गदर्शनासाठी स्वतःच्या यू ट...

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्य --------------------------------------------- हवा, पाणी, अन्न अशा  आपल्या अनेक गरजा परिसरातून पूर्ण होत असतात. परिसरात जैविक व अजैविक म्हणजे सजीव निर्जीव असे  दोन घटक असतात त्यांचा पर्यावरणात समावेश होतो. परिसराचे ,निसर्गाचे रक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण .पर्यावरणाची रक्षा म्हणजे जीवनाची सुरक्षा.आपल्याला , आपल्या भावी पिढीला आणि इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण अत्यंत गरजेचे आहे. हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी एका जरी घटकाचे प्रदूषण झाले तरी आपल्याला व सर्व सजीवांच्या जीवनात धोका निर्माण होतो. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही काळाची गरज आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .पर्यावरण संवर्धनासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यापैकी एक पर्यावरण रत्न  म्हणजे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे होय .आबासाहेब मोरे यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण न...

mpsp video

*शासनाच्या समग्र शिक्षा महाराष्ट्र MPSP मुंबई यांनी आज  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी,ता. पाथर्डी,जि. अहमदनगर येथील पर्यावरण संवर्धन मध्ये  झाडांची रोपे तयार करणे  उपक्रम व्हिडिओ ची घेतलेली दखल‌.* समग्र शिक्षा महाराष्ट्र यांनी शाळेचा व्हिडिओ.. ट्विटर , इंस्टाग्राम, फेसबुक यावर पोस्ट केला आहे. हे आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *Twitter* https://twitter.com/MahaSamagra/status/1590183189342916608?s=20&t=uMyY77OdTkVlsEu9zNy32w *Facebook*- https://fb.watch/gHucy6yhV3/ *Instagram*- https://www.instagram.com/tv/CkucX81ISpv/?igshid=MDJmNzVkMjY= Thanks.  Samagra shiksha Maharashtra for providing this project.

Mpsp video

https://twitter.com/mahasamagra/status/1596140018917322752 महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षाच्या अधिकृत विविध पोर्टलवर  ट्विटर ,इन्स्टाग्राम ,फेसबुक ,यु ट्यूब वर   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडीच्या उपक्रमाच्या व्हिडिओची निवड  खालील लिंकवर शासनाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.आपण अवश्य पहा . ट्विटर   https://twitter.com/mahasamagra/status/1596140018917322752 इन्स्टाग्राम  https://www.instagram.com/tv/ClYxXiwPlVI/?igshid=MDJmNzVkMjY=  यू ट्यूब https://youtube.com/watch?v=1qUHb-nJ3-M&feature=share फेसबुक https://fb.watch/h0I3qx84M-/

Mpsp video

शासनाच्या समग्र शिक्षा विभागाने आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडीची पोस्ट केली.समग्र शिक्षा विभागास खूप खूप धन्यवाद.  फेसबुक लिंक  https://fb.watch/j0kRLntI9s/?mibextid=RUbZ1f यू ट्यूब लिंक https://youtu.be/ue3HO7Z2HQM इन्स्टाग्राम लिंक https://www.instagram.com/reel/CpSVpoYsH72/?igshid=OTJlNzQ0NWM= ट्विटर लिंक https://twitter.com/MahaSamagra/status/1631267687224729600?t=9kVvjBGRcVgAIsVISgsBpA&s=08

Mpsp video

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आनंददायी शिक्षणास महत्व दिले आहे. महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर या शाळेतील आनंददायी शिक्षणाबाबत व्हिडीओ पोस्ट केला आहे. समग्र शिक्षा ट्विटर लिंक https://twitter.com/MahaSamagra/status/1634813002410242048?t=0Yy2nNsU90jb3yr7KHMwFg&s=08 फेसबुक लिंक https://fb.watch/jdeUYkuqQE/?mibextid=RUbZ1f इन्स्टाग्राम लिंक,- https://www.instagram.com/reel/CprjRjHNEpW/?igshid=YmMyMTA2M2Y= यू ट्यूब लिंक https://youtu.be/uQecCLZ6P8Y

शिक्षक माहिती

शिक्षक माहिती -  महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार 2021-22  प्राप्त नाव-तुकाराम तुळशीराम अडसूळ  शाळेचे नाव-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी ता.पाथर्डी जिल्हा-अहमदनगर शिक्षण-एम .ए. डी.एड.   एकूण सेवा 26 वर्ष  उल्लेखनीय कार्य- 1) पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी आणि नगर तालुक्यातील जेऊर  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून शाळेचा  कायापालट करून विद्यार्थ्यांना विविध भौतिक सुविधा निर्माण केल्या.  2)लोकसहभागातून  शाळेत  संगणक ,एलईडी ,पिण्याच्या पाण्याची सुविधा , शाळा दुरुस्ती,स्वच्छतागृह ,रेन वॉटर हार्वेस्टिंग , शाळा पेंटिंग , डिजिटल , ई लर्निंग , बेंचेस, विविध खेळांचे साहित्य , सुसज्ज वाचनालय सुरू केले. 3)कोरोनाकाळात ग्रंथालय प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आणि घराघरात वाचन संस्कृती रुजविली. आजही शाळेत आठवड्यातून एकदा पुस्तकांचे प्रदर्शन भरवून कायमस्वरुपी वाचन उपक्रम राबविला जातो. 4)  ग्लोबल नगरी व्हिडीओ कॉन्फरन्स  उपक्रमातून  विद्यार्थ्यांना जगाची ओळख करून दिली . 5)लेखक / कवी विद्या...

शिकू आनंदे दिनांक २७/११/२०२१

*शिकू आनंदे Learn with fun भाग 21*  दिनांक- 27 नोव्हेंबर 2021 *विषय- * कवायत,नृत्य,गीतगायन,आभूषण कला आणि रंगतदार प्रश्नांची मालिका* *Integrate केलेले विषय - इंग्रजी,गणित, मराठी, विज्ञान,भूगोल कला, कार्या, शा.शि.* आजचा शिकू आनंदे  Learn with fun कार्यक्रम अगदी कृतीयुक्त आणि आनंददायी होता. आजची थीम संविधान दिन विशेष होती. यामध्ये शारीरिक हालचाली साहित्यासह कवायत,शेतकरी नृत्य,लोकनृत्य,संविधान उद्देशिका व संविधान  गीतगायन,रेशमी बांगड्या,कर्णफुले,गळ्यातील दागिने  आणि रंगतदार प्रश्नांची मालिका म्हणजेच fun time quiz time या संदर्भाने सादर झालेला भाग अतिशय उत्कृष्ट झाला.  महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना कोविड काळात व कोविड काळानंतर शाळा सुरू झालेनंतर दप्तरमुक्त शनिवार असलेने शाळेत  कृतीप्रवण ठेवून त्यांचे शिक्षण चालू ठेवल्याबद्दल केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक , शिक्षक, पालक व विद्यार्थीमित्रांमुळे, त्यांच्या ऍक्टिव व उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढली. सर्वांचे सादरीकरण खूप छान झाले.शिकू आनंदे च्या आजच्या भागात इयत्ता पहिली ते आठवीसाठी  यामध्ये...

आँनलाईन व ऑफलाईन शिक्षण

Online Education- Whats App Group--Due to  holidays of corona   we created a WhatsApp group of parents of the students and immediately started online education through WhatsApp group. Use of  Google Meet- I used Google Meet to take online hours of students on Google Meet everyday .Through this online hour, students started interacting daily.Google  After the online class ended in the morning, I went to the students' house and guided the students .The students were given various  exercise . Use of You tube-- The students were given information on how to use YouTube along with the actual action. We They use YouTube to get different types of educational information.  Distributed free exercise books to students for effective teaching.  Diksha App-- Students were given practical information on how to use Diksha App. The use of the Diksha app provided students with an active learning. V School App --  We started using  V school app every day. ...