मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

NEP 2020 नुसार काही निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शिक्षण धोरणाला मान्यता दिली दहावी बोर्ड संपला, एमफिल देखील बंद राहणार आज केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या नवीन शिक्षण धोरण २०२० ला मान्यता दिली. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ३६ वर्षांनंतर देशात नवीन शिक्षण धोरण लागू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शिक्षण धोरण २०२० ला हिरवा कंदील दाखवला आहे. ३४ वर्षांनंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आला आहे. नवीन शिक्षण धोरणाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: शिक्षण रचना (५+३+३+४ सूत्र) ५ वर्षे - पायाभूत शिक्षण १. नर्सरी @ ४ वर्षे २. कनिष्ठ केजी @ ५ वर्षे ३. वरिष्ठ केजी @ ६ वर्षे ४. वर्ग १ @ ७ वर्षे ५. वर्ग २ @ ८ वर्षे ३ वर्षे - पूर्वतयारी शिक्षण ६. वर्ग ३ @ ९ वर्षे ७. वर्ग ४ @ १० वर्षे ८. वर्ग ५ @ ११ वर्षे ३ वर्षे - माध्यमिक शिक्षण ९. वर्ग ६ @ १२ वर्षे १०. वर्ग ७ @ १३ वर्षे ११. वर्ग ८ @ १४ वर्षे ४ वर्षे - उच्च माध्यमिक शिक्षण १२. वर्ग ९ @ १५ वर्षे १३. वर्ग १० (एसएससी) @ १६ वर्षे १४. वर्ग ११ (एफवायजेसी) @ १७ वर्षे १५. इयत्ता १२ वी (SYJC) @ १८ वर्षे विशेष वै...

स्वच्छता व आरोग्य

✨ *प्रस्तावना* ✨  आजच्या काळामध्ये जेवढ्या आधुनिक सुविधा वाढत चाललेल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात आरोग्याच्या समस्या ही वृद्धिंगत होत चाललेल्या दिसून येत आहेत. संपूर्ण जगावर जेव्हा कोरोनाचे संकट आले त्या वेळेला आरोग्य,स्वच्छता हा विषय किती महत्त्वाचा आहे याची जाणीव सर्वांना होऊ लागली. वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता यांचा परिणाम थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला असतो. भारताचे नागरिक म्हणून त्या व्यक्तीचे आरोग्य व्यवस्थित असेल तरच भारताचे भविष्यही उज्वल बनण्यास तो तेवढ्याच पद्धतीने आपला सहभाग नोंदवू शकतो याकरिता वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता हे विषय अभ्यासक्रमामध्ये असणे खूप गरजेचे वाटते. ✨ *वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व व गरज*✨ स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या चांगल्या जीवनमानासाठी महत्त्वाची आहे. जर प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने स्वच्छता राखण्यास प्राधान्य दिले, तर एक निरोगी आणि सुंदर समाजाची निर्मिती होईल. आजारी पडण्यापासून बचाव – स्वच्छता राखल्यास जंतूंपासून बचाव होतो. चांगले आरोग्य – स्वच्छता राखल्याने शरीर निरोगी राहते. आत्मविश्वास वाढतो – स्वच्छ व नीटने...

बैलगाडी दळणवळण साधन

दळणवळणाची साधने बदलली जग अतिशय गतिमान झाले. प्रत्येकाला आपला प्रवास जलद व्हावा असे वाटू लागले. या गतिमान जगात पूर्वी  दळवणासाठी वापरत असलेली बैलगाडी दुर्मिळ होत आहे. बैलगाडीतून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असतो. आमच्या शाळेतील मुलांना रानातून शाळेत येण्यासाठी त्यांच्या घरातील माणसे कधी कधी बैलगाडी आणतात. यामध्ये मुलांना प्रवास करताना वेगळा आनंद मिळतो. हा आनंद आपण लहान असताना घेतला. म्हणून  हे दृश्य पाहिल्यावर बालपणीचा काळ आठवतो. प्रत्येकाच्या बालपणी ज्या बाबी होत्या त्या आज पाहायला मिळत नाही. परंतु या गतिमान जगात आपल्यासाठी ज्या बाबी उपयुक्त आहेत त्या आपण जतन करणे गरजेचे वाटते.

कवी सतीश काळसेकर यांची माहिती

सतीश काळसेकर मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे या गावचे. त्यामुळेच त्यांचे आडनाव काळसेकर पडले. वाचन-लेखनाची आवड बालवयापासून जोपासणाऱ्या काळसेकर यांचे शिक्षण कोकण तसेच मुंबई येथे झाले. त्यांनी १९६५ ते २००१ या काळात बॅंकेत नोकरी केली. मात्र, त्यांचा पिंड साहित्यिकाचा होता. त्यांच्या ‘इंद्रियोपनिषद’ या पहिल्याच कवितासंग्रहाने (१९७०) जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर काळसेकर यांनी अविरत लेखन-संपादन- अनुवाद अशा क्षेत्रात मनमुराद मुशाफिरी केली. त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या लेखसंग्रहाला साहित्य अकादमी सन्मानाने गौरवण्यात आले होते. लेनिनवरच्या कविता (अनुवाद आणि संपादन) हेही त्यांचे चर्चेतील कार्य होते. साक्षात, विलंबित हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. महाश्वेतादेवी तसेच रस्किन बॉॅंड या लेखकांच्या कथांचे अनुवादही त्यांनी केले. मागोवा, फक्त, तापसी, चक्रवर्ती, तात्पर्य, लोकवाड्मयगृह अशा नियतकालिकांसाठी त्यांनी संपादनाचे कार्य केले. साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) चे भारतीय पुरस्कार निवड समितीचे सभासद, निवड समितीचे निम...

फिनलॅंड येथील शिक्षण पद्धती

*फिनलॅंड येथील शिक्षण !*        फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. *इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली* जाते.         *फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले* जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, त्या संस्थेच्या परीक्षेत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात.          या *देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी ते उपलब्ध आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तकं आणि लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं. देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तिथलं सरकार चालवतं आणि सर्व खर्च...

Development of Conversation skill of the Students.-Sunil Research

Developing the communication skills from an early age can benefit for the students in primary Education.This Research paper explores the significance of joyful learning enhancing the communication skill of the students.It investigates various activities for the joyful learning.This Research Paper discusses the potential benefits of joyful learning.In this Research Paper I used Drama and Role play ,Group Discussions , Storytelling,Collaborative projects , Various Technology Integration , show and tell  ,Role play interviews , Story' writing  and many different activities for communication skill of the students.The communication skills of the Students Developed very well.

Development of writing skill of the Students -Tukaram Research

Listening, speaking, reading and writing are very important language skills in a child's life.Among them writing skill is very important. In this research paper I have given priority to English writing skill .My Research paper is Development of writing skill of the students using different tools.My school is in a rural area in a poor locality.My school is from 1st to 4th standard.I presented and wrote this research essay to improve the English writing skills in my class IV students. .I conducted this research  essay because the English writing skills of these poor children were not improved as much as they should have been.For this I practiced by creating many materials like letter cards, word cards, sentences cards, paragraph cards and picture cards.Also for this computer ,,LED was used effectively to improve students' writing.So the students' English writing improved.A confidence was created in the minds of the students about writing.

Development of Listening Skill of the Students - Sanjana Reasearch Ainet 2025

Listening Speaking Reading Writing are the language skills among which listening is very important skill of the Students. Listening is the first skill to learn language. It is important to acquire this skill to learn language. The child has to listen first to learn language. Marathi is the first language in Maharashtra. So there are some difficulties in learning English language. My school is a rural school .The parents of the students in the school are very poor so there is no Educational environment at the home. English is the language of communication of the world .So  the English is foundation of the students .I took various measures to develop the listening skills of the students .For this purpose I made various materials and used them I used various ICT tools. Computer ,LED ,Mobile. Various  App used from time to time. Students happily began to listen to letters words, sentences, paragraphs, and passages.

Research paper -Sanjana Chemate co Tukaram Adsul

Effectively use  Of various ICT tools in English Education  ---------------------------------- In this research paper I describe the effectively use of various ICT tools in English Education to make a students interested in learning English. English is the third language in Maharashtra.Since the mother tongue is Marathi language, the students do not have much relation to the English language. My school is  in the rural areas.The parents of the students are the poor workers. So there is no environment to listen and speak in English at home.English is the language of international contact.The foundation of English in primary education needs to be strengthened for the higher education of the students.I used various types of ICT tools in my fourth class students. I used various apps , Mobile, computer ,LED ,Inter -active board ,Read to me app , Youtube from time to time for students' English language education. It was practiced to hear Englishletters, words, sentences ,paragr...

conversation -sunil

Developing the communication skills from an early age can benefit for the students in primary Education.This Research paper explores the significance of joyful learning enhancing the communication skill of the students.It investigates various activities for the joyful learning.This Research Paper discusses the potential benefits of joyful learning.In this Research Paper I used Drama and Role play ,Group Discussions , Storytelling,Collaborative projects , Various Technology Integration , show and tell  ,Role play interviews , Story' writing  and many different activities for communication skill of the students.The communication skills of the Students Developed very well.

रंगोस्तव

अत्यंत महत्त्वाचे - प्रति, 1. उपसंचालक,प्रादेशिक विद्याप्राधिकरण,अमरावती,छत्रपती संभाजी नगर ,मुंबई,नाशिक,नागपूर.  2. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) 3. शिक्षण प्रमुख मनपा (सर्व) 4. प्रशासन अधिकारी ( सर्व मनपा) 5. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक  ),जि. प. (सर्व) 6. शिक्षण निरीक्षक (पश्चिम,दक्षिण व उत्तर ) मुंबई. 7. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व). 7. प्रशासन अधिकारी ( न.पा ) (सर्व).  *विषय* - रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 24 - 2025 मा. महोदय, NCERT व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 24 - 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.... *11 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025* रोजी SCERT येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षक यांचेसाठी रंगोत्सव आणि माध्यमिक शिक्षक यांचेसाठी हा समृध्दी आहे. रंगोत्सव अंतर्गत 2 प्राथमिक शिक्षक ( इयत्ता 3 री ते 8 वी) यांनी Art integrated pedagogy, sport integrated pedagogy, toy based pedagogy, story telling या पैकी एका विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...

मी वाचवतो

स्टार्स ( STARS)उपक्रमांतर्गत २५६० व्हिडिओ निर्मिती पटकथा लेखन ------------------------------------------- व्हिडिओ क्रमांक २० इयत्ता -  नववी  विषय - मराठी पाठ घटक क्रमांक -९  पाठाचे/ घटकाचे नाव - कविता क्रमांक (९)मी वाचवतोय  उपघटक /पाठ्यांश -१) कवीचा परिचय  २)कविता वाचन व काव्य प्रकारची ओळख.  वेळ -३५ मिनिट  शिक्षकाचे नाव - श्री .तुकाराम तुळशीराम अडसूळ  पदनाम -उपाध्यापक  शाळेचे नाव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका -पाथर्डी जिल्हा- अहिल्यानगर  अध्ययन निष्पत्ती- १) गीते, समूहगीते ,कविता व त्यांची भाषणे व विविध साहित्य प्रकाराच्या ध्वनिफिती समज पूर्वक ऐकतात.  २)गाणी, कविता, समूहगीते स्वरा घातासह म्हणतात. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -९ निर्मिती कार्यालयाचे नाव -  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर पाठाचे स्वरूप -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसताना ,व्हिडिओ स्वरूपात  साहित्य -  स्मार्ट बोर्ड किंवा फळा , पी.पी.टी.स्लाईड, ईमेज चित्र /फोटो. ---------------------------------------- नमस्ते व...