अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब , यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेला मिशन आपुलकी या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील अनेक शाळांना वाचनालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची C.G.कंपनीकडून शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब आणि लेखाधिकारी आदरणीय कासार साहेब यांनी पुस्तके मिळवून दिली. आज ही पुस्तके अनेक शाळांना वाटप करताना जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय शिवगुंडे मॅडम , या उपक्रमासाठी आदरणीय पाटील साहेब यांना मोलाची साथ देणारे लेखाधिकारी आदरणीय कासार साहेब , उपशिक्षणाधिकारी साठे साहेब, विस्तार अधिकारी साठे मॅडम , C.G.कंपनीचे अधिकारी . आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी शाळेला आज ही पुस्तके देण्यात आली.शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब आणि लेखाधिकारी आदरणीय कासार साहेब हे मिशन आपुलकीसाठी खूप परिश्रम घेऊन शाळांना ,विद्यार्थ्याना सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ