मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

English Conversation उपक्रम ____________________________आमच्या शाळेत परिपाठ मध्ये दररोज इंग्रजी Conversation उपक्रम राबविण्यात येतो.यामध्ये विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयावर किमान दहा वाक्य इंग्रजीत एकमेकांशी बोलणे अपेक्षित असते.विद्यार्थी एकमेकांशी आनंदाने इंग्रजीत संभाषण करतात.🙏

गोष्टींचा शनिवार उपक्रमविद्यार्थ्यांना Intractive बोर्डवर अनेक गोष्टी शिकविण्यात आल्या.

गोष्टींचा शनिवार उपक्रम विद्यार्थ्यांना Intractive बोर्डवर अनेक गोष्टी शिकविण्यात आल्या.

अधिकारी विद्यार्थ्यांच्या भेटीला

अधिकारी विद्यार्थ्यांच्या भेटीला  उपक्रम ________________________ आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर शाळेचे माजी विद्यार्थी संजय धोंडिबा गीते यांची MPSC मधून नुकतीच जळगाव जिल्ह्यात डेप्युटी सी. ई . ओ.म्हणून निवड झाली.त्यांचे आज आमच्या शाळेच्या वतीने पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. साहेबांनी आज विद्यार्थ्यांना   मी कसा अभ्यास केला? मला कोणी मार्गदर्शन केले? जीवनात यश कसे मिळवावे? एकमेकांना मदत कशी करावी ? तुम्हाला कोण व्हावेसे वाटते?यांसह विविध बाबींवर  मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी आनंदाने संवाद साधून प्रेरणा दिली सर्वांना खूप खूप धन्यवाद  🙏🙏🙏🙏🙏

MDM विभागणी

🟣 MDM पैसे विभागणी बाबत माहिती  शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 1 मार्च 2025 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇 🎯 *इ. 1ली ते 5वी साठी नवीन दर 2.36 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.* 👇 *भाजीपाला    - 0.90 रूपये* *इंधन             - 0.80 रूपये* *पुरक आहार  - 0.66 रूपये* -------------------------------------          *एकुण   = 2.36 रूपये* 🎯 *इ.6वी ते 8वी साठी नवीन दर 3.54 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇 *इ. 6वी ते 8वी साठी* *भाजीपाला    - 1.44 रूपये* *इंधन             - 1.10 रूपये* *पुरक आहार  - 1.00 रूपये* ------------------------------------          *एकुण   = 3.54 रूपये*

मिशन आपुलकी मधून शाळेला मिळणार आकर्षक प्रवेशद्वार ----------------------------------------अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर पाटील साहेब हे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लोकसभागातून विविध सुविधा मिळाव्यात म्हणून मिशन आपुलकी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम जिल्ह्यात राबवित आहेत.यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या आहेत.आमच्या शाळेला या उपक्रमात यापूर्वी संगणक , एल. ई. डी, बेंचेस,पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन,पाण्याची टाकी , सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य, शाळा पेंटिंग,,,,,अशा अनेक सुविधा मिळाल्या आहेत,या मिशन आपुलकी उपक्रमातून (लोकसभागातून) शाळेला एक लाख रुपयेचे शाळा प्रवेशद्वार काम सुरू करण्यात आले आहे.विष्णू गीते ,महादेव गिते,सदाशिव गिते यांनी त्यांचे वडील स्व.देवराम गिते यांचे स्मरणार्थ शाळेच्या या प्रवेशद्वाराचे काम चालू केले आहे.सर्वांना खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

SQAAf

*शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि* *आश्वासन*   *आराखडा( SQAAF)*  🌷🌷🌷🌷🌷🌷  *शाम माने*  *अपडेट*  SQAAF राज्य मार्गदर्शक  🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *माझ्या मुख्याध्यापक मित्रांनो....* *सध्या आपल्याला SQAAF च्या साईट वर संबंधित मानकांचे फोटो अपलोड करायचे काम करायचे आहे. हे काम कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे* ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ *`1️⃣ शाळेचे खाते कसे तयार करायचे?`* *`उत्तर`* *1) scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा* *2) आता तुमच्यासमोर SQAAF चा इंटरफेस येईल. यात..* *अ) खाते तयार करा* *ब) लॉगिन* *क) पासवर्ड बदला*  *हे तीन विंडो दिसतील* *3) "खाते तयार करा" या विंडो ला क्लिक करा*  *यात तुम्हाला पुढील विंडो दिसतील...* *अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा - यात शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल टाईप करावा* *ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड  लिहा- यात तुमचा पासवर्ड तयार करा* (पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरी असावा 1 कॅपिटल, 1 स्मॉल, 1 स्पेशल कॅरेक्टर,1 अंक सर्व मिळून 8) *क) बनवलेल्या पासवर्ड ची पुष्टी/खात्री करा - यात तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तोच...