मिशन आपुलकी मधून शाळेला मिळणार आकर्षक प्रवेशद्वार ----------------------------------------अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर पाटील साहेब हे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लोकसभागातून विविध सुविधा मिळाव्यात म्हणून मिशन आपुलकी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम जिल्ह्यात राबवित आहेत.यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या आहेत.आमच्या शाळेला या उपक्रमात यापूर्वी संगणक , एल. ई. डी, बेंचेस,पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन,पाण्याची टाकी , सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य, शाळा पेंटिंग,,,,,अशा अनेक सुविधा मिळाल्या आहेत,या मिशन आपुलकी उपक्रमातून (लोकसभागातून) शाळेला एक लाख रुपयेचे शाळा प्रवेशद्वार काम सुरू करण्यात आले आहे.विष्णू गीते ,महादेव गिते,सदाशिव गिते यांनी त्यांचे वडील स्व.देवराम गिते यांचे स्मरणार्थ शाळेच्या या प्रवेशद्वाराचे काम चालू केले आहे.सर्वांना खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा