अधिकारी विद्यार्थ्यांच्या भेटीला
उपक्रम
________________________
आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर शाळेचे माजी विद्यार्थी संजय धोंडिबा गीते यांची MPSC मधून नुकतीच जळगाव जिल्ह्यात डेप्युटी सी. ई . ओ.म्हणून निवड झाली.त्यांचे आज आमच्या शाळेच्या वतीने पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.
साहेबांनी आज विद्यार्थ्यांना
मी कसा अभ्यास केला?
मला कोणी मार्गदर्शन केले?
जीवनात यश कसे मिळवावे?
एकमेकांना मदत कशी करावी ?
तुम्हाला कोण व्हावेसे वाटते?यांसह विविध बाबींवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी आनंदाने संवाद साधून प्रेरणा दिली
सर्वांना खूप खूप धन्यवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा