1) 28/02/2024 रोजी जमा झालेली रक्कम जानेवारी + फेब्रुवारी अंडी केळी अनुदान आहे 9 आठवड्यासाठी.
2) 11/03/2024 रोजी जमा रक्कम 500 हे कार्यालयीन स्टेशनरी खर्च आहे.
3) 13/03/2024 रोजी जमा झालेली एक रक्कम डिसेंबर 2023 चें 5 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे.
4) 13/03/2024 रोजी दुसरी जमा झालेली रक्कम नोव्हेंबर 2023 चें 3 आणि मार्च 2024 चें 3आठवड्याचे असे मिळून 6 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा