*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांतर्गत भरावयाच्या माहितीसाठी खालील फोटोंची आवश्यकता आहे खालील फोटो सोबत घेऊन माहितीच्या आधारे फोटो अपलोड करावे*
🌇वर्ग सजावट फोटो
🌆वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन करताना चा फोटो
🏙️ इमारतरंगरंगोटी असलेला फोटो 🌃बोलक्या भिंती असलेला फोटो
🌌बाल मंत्रिमंडळ कामकाज पाहताना चा फोटो
🌁प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना राबवत असलेल्या बाबतचा फोटो
🎆परसबाग असल्याबाबतचा फोटो
🌅मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवत असल्याबाबत चा फोटो
🎇बचत बँक हा उपक्रम घेत असलेले बाबतचा फोटो
🌌नव साक्षरता अभियान राबवत असल्याबाबत फोटो
⛩️विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी घेतलेला एखादया उपक्रम याचा फोटो
🌇महावाचन चळवळ अंतर्गत उपक्रमाचा फोटो
🗾लेखन- संगीत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो
🌆 Ncc mcc कब बुलबुल इ सहभाग घेतले बाबतचा फोटो
🌃 परिसर स्वच्छता व स्वच्छता मॉनिटर यासंदर्भात फोटो
🌇कोणताही एक राज्य निवडून त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासल्या असले बाबतचा फोटो
🛤️शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो
🏥आरोग्य तपासणी करतानाचा फोटो प्रथमोपचार पेटी फोटो
🏥विविध आजारावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांचा फोटो
🏥किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम फोटो
🏥हात कसे धुवावे याच्या प्रात्यक्षिक उपक्रमाचा फोटो
🏦आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इ. मधील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करताना चा फोटो
🏦कौशल्यवर आधारित शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतानाचा फोटो
🏰शाळेला कोणतेही वस्तू देतानाचा फोटो शाळा व्यवस्थापन समितीचे प्रभावी अंमलबजावणी करताना चा फोटो
🚦शाळा तंग तंबाखूमुक्त असल्याबाबतचा फोटो
🚥प्लास्टिक मुक्त शाळा असल्याबाबतचा फोटो
🌁प्रधानमंत्री पोषण शिल्लक आहारावरील प्रक्रिया योग्य अविल्हेवाट करतानाचा फोटो
🛕 विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी, पालक गावकरी यांचा सहभाग असल्याचा फोटो.
*वरील सर्व फोटो 2MB पेक्षा कमी असावेत शिवाय १०००अक्षरात विवरण असावे*.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा