सर्वांना धन्यवाद
आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी शाळेला नव्याने एक वर्गखोली मंजूर झाली.मंजूर खोली बांधण्यासाठी एका वर्गखोलीचा निर्लखन प्रस्ताव नवीन नियमानुसार पूर्तता करून जिल्हा परिषदेस दोन महिन्यापूर्वी पाठविला होता.हा प्रस्ताव १ एप्रिल रोजी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने तसा आदेश काढून मंजूर केल्याचे आज समजले .यासाठी आमच्या शाळेला मदत करणारे केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे साहेब ,विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ साहेब ,गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई कोलते , पंचायत समिती पाथर्डी गटविकास अधिकारी शितल ताई खिंडे,उपअभियंता सानप साहेब ,शाखा अभियंता काकडे साहेब ,बांधकाम विभागातील दातीर मॅडम ,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब ,जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता ,बांधकाम विभागातील गितेसाहेब,राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील साहेब व इतरांना खूप खूप धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा