🏫 शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य
🌟 ‘नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शाळांची मालिका’ 🌟
Social Media links
🏫
✨ नाविन्याची धरली कास... गुणवत्तेचा एकच ध्यास! ✨
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🙏 सस्नेह नमस्कार,
आपल्या मराठी शाळांमध्ये चालणारे नावीन्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचावेत, मराठी शाळांची पटसंख्या वाढावी आणि शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उदात्त उद्देशाने—
💡 मा. ना. श्री. दादाजी भुसे (मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य)
आणि
💡 मा. ना. डॉ. पंकज भोयर (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य)
यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून आणि शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेली
🌟 ‘नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शाळांची मालिका’ 🌟 आणि
या मालिकेअंतर्गत राज्यभरातील विविध उपक्रमशील शाळांचे विशेष व्हिडिओ व Reels शिक्षण विभागाच्या विविध अधिकृत समाजमाध्यमांवर सुद्धा शेअर करण्यात आले आहेत.
प्रभावी अध्यापन, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि आदर्श शाळांची ही प्रेरणादायी सफर खालील लिंक्स वर जाऊन नक्की पहा! 👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडिओ शोधू शकता व फॉलो करू शकता:
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 *१. शिक्षण आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य*
📸 *Instagram* :
👉 https://www.instagram.com/educationcommissionerate_gom?igsh=MTc5ZGtzeno2NHR4YQ%3D%3D&utm_source=qr
📘 *Facebook* :
👉 https://www.facebook.com/share/1CMFuy7fGV/?mibextid=wwXIfr
🔹 *२. समग्र शिक्षा, महाराष्ट्र (MPSP)*
📸 *Instagram* :
👉 https://www.instagram.com/mahasamagrashiksha?srtk=bWhidWI2bWQyYmx2
🔹 ३. *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे*
📘 *Facebook* :
👉 https://www.facebook.com/share/1BSGp7bGjt/
📸 *Instagram* :
👉 https://www.instagram.com/scertmaha?psln=dW9pcjd3bDBheGg5
🐦 *X (Twitter)* :
👉 https://x.com/scertmaha
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯 एक नम्र आवाहन:
आपल्या मराठी शाळांचे हे कौतुकास्पद काम आणि नावीन्यपूर्ण उपक्रम जास्तीत जास्त शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संदेश सर्व शैक्षणिक व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की फॉरवर्ड करा!
🤝 चला, समृद्ध शिक्षणाचा वारसा पुढे नेऊ या!
🇮🇳 जय हिंद, जय महाराष्ट्र! 🇮🇳
*( शालेय शिक्षण विभाग)*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा