मुख्य सामग्रीवर वगळा

आज शाळा व्यवस्थापन समिती सभेत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन, पायाभूत साक्षरता व गणन बाबत चर्चा

आज शाळा व्यवस्थापन समिती सभेत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन, पायाभूत साक्षरता , गणन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांनी शाळेतील विविध उपक्रमांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

कोरोनाकाळातील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण

 कोरोना काळातील माझे ऑनलाईन शिक्षण डिसेंबर२०१९ मध्ये चीनच्या वूहान प्रांतातून सुरू झालेला कोरोना आपल्या देशात आपल्या पर्यंत  येईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.अखेर आपल्या राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतरा मार्चपासून सुट्ट्या दिल्या नंतर लॉक डाऊन केले.शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण हे आम्ही  दुसऱ्या दिवसापासून लगेच चालू केले.पालकांशी चर्चा करून लगेच त्यांचे व्हाट्सएप चे ग्रुप तयार केले.या ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला हे ऑनलाईन शिक्षण चालू केले.ज्या पालकांकडे अँड्रॉईड फोन होते त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे सुरू असे पण ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोन नव्हते त्यांना फोन करून  अभ्यास दिला.असे आमचे ऑनलाईन शिक्षण सुरुवातीला सुरू झाले.    मात्र जून पासून यामध्ये बदल करून प्रत्यक्ष ऑनलाईन अध्यापन करण्याचे ठरवले.त्यानुसार पुन्हा पालकांशी चर्चा करून त्यांना गुगल मीट हे अँप डाऊनलोड करून दिले.ज्यांच्या कडे अँड्रॉईड फोन नाही त्यांना आपल्या जवळ ,शेजारी राहत असलेल्या मुलांना कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेऊन मद...