अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी नुकतेच निधन झाले.
एक अभिमानाची बाब आमच्या अहील्यानगर जिल्ह्यातील डॉ.किशोर दादा गोरे हे अमेरिकेत राहून भारतमातेची सेवा करतात.जिमी कार्टर हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना डॉ.किशोर गोरे यांच्या एका प्रोजेक्टला भेट देऊन अभिनंदन केले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष एका भारतीय युवकाचे अभिनंदन करतात ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे.
डॉ.किशोर गोरे हे आम्हाला नेहमी शाळेत कोणते उपक्रम घेतले पाहिजेत यासाठी मार्गदर्शन करून मदत करतात.
दादा आपल्या कार्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा