📗📘📗📘📗📘📗📘
संगमनेर DIET ने अतिशय उत्कृष्ट नवोपक्रम पुस्तिका निर्मिती केली.पुस्तिका निर्मिती करणे हे खूप मोठे काम होते.
यामध्ये सर्व बाबींची तपासणी करावी लागते.
काल आम्हाला मुख्याध्यापक मिटिंग मध्ये ही पुस्तके मिळाली.मग याबाबत
याबाबत आम्ही चर्चा करून सर्व शिक्षकांना ही पुस्तिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे ,
सर्वांनी यातील उपक्रम वाचन करून आपल्या वर्गात विद्यार्थ्यांसाठी यातील उपक्रम नक्कीच सर्वांसाठी उपयुक्त ठरतील अशी चर्चा केली.
DIET संगमनेर यांनी यासाठी खूप परिश्रम घेतले.त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
आपले DIET विविध शैक्षणिक बाबींसाठी वेळोवेळी शिक्षकांना मार्गदर्शन करून परिश्रम घेत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे,
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ होत आहे,
शिक्षणक्षेत्रात संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय डॉ.राजेश बनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एक आदर्शवत असे कार्य करत आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे.
यामुळे अहमदनगर जिल्हा विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत नक्कीच अग्रेसर राहील.
आपले सर्वांचे मार्गदर्शक संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय डॉ.राजेश बनकर साहेब आणि DIET मधील त्यांचा सर्व स्टाफ अधिव्याख्याता आदरणीय लक्ष्मण सुपे साहेब, अरुण भांगरे साहेब, कैलास सदगीर साहेब,निशिगंधा चौधरी मॅडम , मुकुंद दहिफळे साहेब, रामेश्वर लोटके साहेब, ज्योतीताई निंबाळकर मॅडम ,गणेश मोरे साहेब,वसीम सय्यद साहेब व इतर सर्वांना विशेष धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा