*अभ्यासमाला २.०*
*शाळा बंद, पण शिक्षण आहे!*
*दिवस पहिला*
*मंगळवार, दिनांक १५ जून २०२१*
नमस्कार!
*नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांना मनःपूर्वक शुभेच्छा!*
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील या अभ्यासमालेत आपण दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक देणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य,स्वाध्याय यांचाही वापर करावा.
या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी खालील लिंक वापरून मोबाईलमध्ये DIKSHA App डाऊनलोड करा.
http://bit.ly/3znMBI2
चला तर मग! सुरुवात करूया अभ्यासाला!
*उजळणी*.
*आजचा विषय- मराठी*
*इयत्ता पहिली*
कला व हस्तकला - भाज्यांचे बनवले ठसे
https://bit.ly/3pNCo3g
*इयत्ता दुसरी*
चित्रवाचन
१) https://bit.ly/3iIOGIz
२) https://bit.ly/35fhCA0
*इयत्ता तिसरी*
१) चित्रावर आधारित गोष्ट
https://bit.ly/35jhtM6
२) वाचन
https://bit.ly/3cFqJ14
*इयत्ता चौथी*
लेखन प्रकार
https://bit.ly/3cEwM69
*इयत्ता पाचवी*
१) भाषण-संभाषण
https://bit.ly/3wqo6rU
२) लेखन क्षमता
https://bit.ly/3czS9p5
*इयत्ता सहावी*
१) चित्रकथा
https://bit.ly/3iLFkf0
२) शब्दांशी खेळूया
https://bit.ly/3cAJ5QI
*इयत्ता सातवी*
मला मोठं व्हायचंय
https://bit.ly/2TtwTe1
*इयत्ता आठवी*
१) व्याकरण - सामान्यरूप
https://bit.ly/3xmTuHx
*इयत्ता नववी*
व्याकरण - वर्णविचार
https://bit.ly/3cGq6nP
*इयत्ता दहावी*
व्याकरण - संधी
https://bit.ly/3pNZTJx
*विशेष गराजाधिष्ठीत विद्यार्थ्यांसाठी*
१)भाजी मंडई
http://bit.ly/3gkdPYl
२)परावर्तनाचे नियम
http://bit.ly/35iJ2Fc
इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक
https://youtube.com/c/DoordarshanSahyadri
*(घरी राहा, सुरक्षित राहा!)*
*दिनकर टेमकर*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
(या अभ्यासमालेचे सर्व हक्क संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे असून त्यांच्या लेखी परवानगीशिवाय ही अभ्यासमाला किंवा अभ्यासमालेचा अंश कोणालाही त्यांच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून प्रकाशित करता येणार नाही.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा