मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर मी शाळेत येणार

🙏सर मी शाळेत येणार 🙏 आमच्या शाळेतील पहिलीमधील एक चिमुकला पळत चालल्यामुळे पडला त्यामुळे त्याच्या पायाला थोडी जखम झाली.त्याला प्राथमिक उपचार करून दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी औषधोपचार केले.त्याला मी दवाखान्यातून आणल्यावर विश्रांती घेण्यासाठी त्याच्या आईकडे घरी सोडले.तू आज आराम कर तुला बरे वाटल्यावर शाळेत ये.तुला माझ्याबरोबर शाळेत घेऊन येत जाईन व शाळा सुटल्यावर घरी सोडविल. आईनेही सांगितले तू आज आराम कर परंतु  या चिमुकल्याने आईचे न ऐकता मला सरांच्या बरोबर शाळेत जायचे .मी पुन्हा सांगितले तू आज आराम कर .त्याने सांगितले सर मी घरी अराम करणार नाही मी तुमच्या बरोबर शाळेत येणार मी घरी राहणार नाही.अखेर मला त्याचे ऐकावे लागले त्याला शाळेत घेऊन आलो.सर्व मुलांच्यात त्याचा आजार विसरून आनंदाने राहिला.शाळा सुटल्यावर त्याला कडेवर घेऊन त्याच्या घरी सोडले.आई घरी वाट पहात होती.आईने व शेजारील  लोकांनी खूप खूप धन्यवाद दिले.मी माझे कर्तव्य केले.लेकरांसाठी जेवढे शक्य असेल तेवढे करत राहणार आहे आहे.   सेवेत आल्यापासून शाळेत कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा अथ...

गीतेवाडी शाळेस राज्यपुरस्कार

निष्काळजीमुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट समोर ठेवून  गेली दोन महिने महाराष्ट्र  शासनाच्या पी.एल.सी .स्वच्छता मॉनिटर उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने या उपक्रमात  अतिशय उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्यातील टॉप शंभर शाळेमध्ये गीतेवाडी शाळेची टॉप पन्नास शाळेत निवड झाली आहे. त्यामुळे या उपक्रमात गीतेवाडी  शाळेची शासनाच्या राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पी.एल.सी. स्वच्छता मॉनिटर उपक्रमात  जिल्हा परिषदेच्या गीतेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून प्रभारी मुख्याध्यापक व शाळेतील या उपक्रमाचे समन्वयक राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट कार्य केले. या उपक्रमात शाळेतील समन्वयक  शिक्षक तुकाराम अडसूळ आणि नवनाथ आंधळे यांनी विद्यार्थ्यांना याबत मार्गदर्शन केले. राज्यातील  ६४,१९८ शाळांनी या उपक्रमात नोंदणी करून सहभाग घेतला. राज्यातील ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी यामध्ये कृतिशील सहभाग घेतला .विविध सोशल मिडियावर या उपक्रमाचे...

स्वच्छता मॉनिटर उपक्रम

निष्काळजीमुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट समोर ठेवून  गेली दोन महिने महाराष्ट्र  शासनाच्या पी.एल.सी .स्वच्छता मॉनिटर उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने या उपक्रमात  अतिशय उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्यातील टॉप शंभर शाळेमध्ये गीतेवाडी शाळेची टॉप पन्नास शाळेत निवड झाली आहे. त्यामुळे या उपक्रमात गीतेवाडी  शाळेची शासनाच्या राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पी.एल.सी. स्वच्छता मॉनिटर उपक्रमात  जिल्हा परिषदेच्या गीतेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून प्रभारी मुख्याध्यापक व समन्वयक राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट कार्य केले. या उपक्रमात शाळेतील शिक्षक नवनाथ आंधळे यांचेही मार्गदर्शन मिळाले. राज्यातील  ६४,१९८ शाळांनी या उपक्रमात नोंदणी करून सहभाग घेतला. राज्यातील ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी यामध्ये कृतिशील सहभाग घेतला .विविध सोशल मिडियावर या उपक्रमाचे विद्यार्थी अनुभवांचे विडिओ मोठ्या संख्येने शेअर केले होते.त्यासाठी सल...