🚐 *# Code on Wheels...*🚐
_*सस्नेह निमंत्रण !! 💐*_
*जिल्हा परिषद शाळा सोमठाणे नलावडे, सोमठाणे आणि कोड टू इनहांस लर्निग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने !*
दिनांक : *04/07/23, मंगळवार रोजी, सकाळी ठीक १० वाजता.*
नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार, २१ व्या शतकातील कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमाचे प्रदर्शन अर्थात *Coding Exhibition* आयोजित केले आहे.
तरी *सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, पालकवर्ग तसेच शाळेच्या हिताकरिता झटणाऱ्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!*
सदर उपक्रम केवळ एक तास असल्याने सर्वांनी वेळेत खालील पत्त्यावर येऊन *आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी*
*गुगल लोकेशन :*
https://maps.app.goo.gl/jx7VSMRjwG8P18B87
*श्री. अनिल भबार,*
गटशिक्षणाधिकारी, पाथर्डी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा