अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील थिटे सांगवी या लहानशा गावातील जन्म आपला.सन २०१५-१६ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कसनसुर व कर्मचार्यांसह
विविध वन गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने व माल सरकार जमा केली.भिवंडी तालुक्यातील मौजे पडघा ,बोरिवली ,राहुर ही गावे खैर ,तस्करांकडे काम करणाऱ्या मजुरांमधून खबरे तयार करून वनविभागाच्या मदतीने धाडसत्र आयोजीत करून मोठा लाकुडसठा वाहनांसह जप्त केला.या गावातील लाकडाचे सर्व डेपो बंद केले.वनक्षेत्राच्या KML कर्मचाऱ्यांना
पुरवून अतिक्रमण निष्कर्ष संरक्षणाचे कामे पीडीए च्या माध्यमातून उत्कृष्टपणे कार्य केले सन 2015 16 वनपरिक्षेत्र निहाय अवैध वृक्षतोड प्रवनक्षेत्रे निवडली कार्यक्रम तयार करून गोष्टी वाढवली अचानक नाकाबंदी करून वाहने तपासणी करून वृक्षतोडीस आळा घातला स्थानिक पातळीवर ए एफ एम व आदिवासी बांधवांमधून खापर यांचे उत्कृष्ट जाळे विणले परिणामी गुप्त निधी वाचल्याने आर्थिक बचत झाली सन 2016 17 ते 17 18 जे एफ एम समिती मधून खबरी तयार केले व त्यांचे मदतीने अवैध वृक्षतोड नियंत्रणात आली सह्याद्री टायगर रिझर्व मधून विस्थापित झालेला सत्तर कुटुंबाचे मौजे एक साल तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी पुनर्वसन केले पुनर्वसन मधील सत्तर कुटुंबाला शेती योग्य जमिनीचे वाटप केले झी 24 तास न्यूज चॅनेल लोकमत स्थानिक वृत्तपत्र यांनी कामाचे विशेष दखल घेतली आहे सन 2017 18 वसई तालुक्यातील मौजे राजावली येथील मानवी राखीव वनातील क्षेत्रावर असणारे चाळीचे निवासी व व्यावसायिक अतिक्रमण काढून वनभोवी मोकळी केली आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रमोद दादा मोरे राज्याध्यक्ष निसर्गावर सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा