शासनाने निपुण भारत अभियान मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना अभ्यासबाबत मार्गदर्शन करण्यासाठी माता पालक गटाची स्थापना केली आहे .आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी येथे माता पालक गट वेळोवेळी विद्यार्थ्यांना अभ्यासबाबत मार्गदर्शन करतात.आज शनिवारी शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या घरी याबाबत भेट दिली असता माता पालक गटाच्या गटप्रमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. विद्यार्थी गटाने अभ्यास करत होते.माता पालक गट त्यांचा अभ्यास घेत होते.आपल्या मुलांबरोबर इतर मुलांचा अभ्यास पाहून त्यांना मार्गदर्शन करत होते.खूप समाधान वाटले.आमच्या माता पालकांना खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏📘📙
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा