ऑनलाईन शिक्षण परिषद
केंद्र -चिचोंडी
शनिवार दिनांक -२६/२/२०२२
वेळ - १२ ते ४
नियोजन
१)उपस्थिती व प्रस्तावना-- १२.०० ते १२.१०
२)अवांतर वाचन -(भाषा )-१२.१० ते १२.५०-ज्ञानदेव गायकवाड -शाळा मोकातेवस्ती
३)क्षेत्रभेटीचे महत्व--१२.५० ते१.३०--तुकाराम अडसूळ - शाळा गितेवाडी
४)लेखन कौशल्य (इंग्रजी)--१.३० ते २.१०--सुनील शिंदे -शाळा तागडमुळेवस्ती.
५) थोर भारतीय गणिती-२.२० ते ३--बंडू नागरगोजे - शाळा तुपेवस्ती
६)शालाबाह्य मुलविरहीत केंद्र नियोजन व उपाययोजना --३ ते ३.४०--भगवान फसले
७) पुस्तक परिचय -३.४० ते ४ --दिपश्री वाघ -शाळा शिराळ
-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा