आज इयता तिसरीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सेतू अभ्यास तपासणी करून सेतू अभ्यासबाबत विद्यार्थ्यांना वैयक्तिकपणे सवित्तर मार्गदर्शन केले.
अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पणे हा सेतू अभ्यास सोडवला आहे ,याबाबत दररोज सकाळी गुगल मिटवर ऑनलाईन क्लास मध्ये मार्गदर्शन केले जाते ,सेतू अभ्यासमुळे मुलांचा पाया भक्कम होण्यास मदत होत आहे ,
याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा