मुख्य सामग्रीवर वगळा

भूतान देश पर्यावरण अभ्यास दौरा -नोव्हेंबर २०१८

,🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
,🙏,,,,,,,,,भूतान देशातून 🙏

आज भूतान देशातील पारो या शहराची पर्यावरण संवर्धन  पाहणी केली ,
पारो या शहराचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे ,
,पारो हे शहर पारो नदीच्या काठावर वसलेले आहे ,
,पारो नदिला कायम् स्वच्छ पाणी असते ,
जमिनिची झिज होऊ नये म्हणून नदीच्या दोन्हीही बाजूने दगडाची संरक्षक भिंती बांधलेली आहे .
नदीचे  पाणी कायम स्वच्छ असते ,
याचे कारण नदीच्या पाण्यात कोणीही कपड़े ,जनावरे धुत नाही ,
या नदीचे पाणी दूषित होणार नाही ते कायम स्वच्छ राहील यासाठी येथील प्रत्येक नागरिक जागरुक आहे ,
या शहरातील रस्ते स्वच्छ व सुंदर आहे ,
हिमालय पर्वतात असल्यामुळे येथील वनस्पति सुचिपर्णी व घरे उतरत्या छपराची आहेत ,
हिमालयात असल्यामुळे हा देश निसर्गरम्य आहे ,
या देशातील घराना खूप मोठया खिड़क्या आहेत  ,
या देशातील प्रत्येकजन राहदारिच्या नियमांचे कड़क पालन करतो ,
या देशात चोऱ्या होत नाहीत ,
या शहराच्या मध्यभागातून ही पारो नदी वाहते ,
 संस्कृती व त्यांची जीवन पद्धती प्रत्यक्ष भेटी देवून पाहिली ,भूतान देशातील  अनेक  नागरिक ,व्यावसायिक ,नोकरवर्ग ,लामा व वेगवेगळे गाइड यांच्याशी भूतान देशातील संस्कृतीची चर्चा केली ,सकाळी भूतमधील म्युझियमला भेट देवून पाहणी केली ,
येथील घराना सारखे काही भागाचे कोरिव काम केलेले आहे ,
या लोकांचे मुख्य अन्न सकाळी रोटी व संध्याकाळी भात भाजी असते ,
या देशात महिलांचा विविध लघुउद्योगमध्ये महिलांचा पुढाकार दिसून आला ,
येथील खूप कमी लोक शेती करतात कारण जमीन कमी त्यामुळे पर्यटकापासुन जास्त उत्पन्न मिळते ,
या देशात 2008 पासून लोकशाही राजाने लोकशाही आनली ,
परंतु राजाला या देशात फार मोठे अधिकार आहेत ,
राजाचा निर्णय अंतिम असतो ,
निवडणुका पाच वर्षाने होवून पंतप्रधान व मंत्रिमंडळ तयार होते ,ते सरकार म्हणून काम करतो परंतु त्यासाठी राजाची परवानगी लागते ,या देशात राजाला फार मोठे स्थान आहे ,
 राजाविषयी जनतेत प्रचंड आत्मियता दिसून येते ,
प्रत्येक घरात व हॉटेल मध्ये राजाचा फ़ोटो लावलेला असतो ,
या भूतान देशात 350 वर्षापूर्वीचा रिंगपुंग नावाचा किल्ला आजही या भूतान देशाच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे ,या किल्ल्याचे बांधकाम दगडी व लाकड़ी असून कोठेही खिळे  नाहीत ,
भूतान मधील म्यूजियम मध्ये विविध जंगली प्राण्यांचे मुखवट आहेत,
तसेच आतापर्यंत येथील राजाने ज्या देशात भेटी दिल्या त्याबाबत विविध फ़ोटो व विविध देशातील राष्ट्रपती , पंतप्रधान यांनी भेटी दिल्या त्याबाबत फ़ोटो आहेत ,विविध पक्षांची चित्रे आहेत 
तसेच मोठे भव्य किचू टेंपल आहे या टेंपलचे बांधकाम 7 व्या शतकात करण्यात आले आहे ,
हे टेंपल या देशाच्या इतिहासाची साक्ष देत आहे ,
वाहतुकीच्या सोईसाठी पारो येथे भूतान देशातील  एक सुंदर विमानतळ आहे,
येथे काही सपाट भाग असल्यामुळे येथे विमानतळ तयार करण्यात आले आहे ,
येथील लोकांचे एक मोठे वैशिष्टय म्हणजे त्यांनी कितीही काम केले तरी त्यांना कामाचा कधीही कंटाळा न येता ते नेहमी आनंदी असतात ,
या देशातील प्रत्येकजन राहदारीच्या नियमांचे कड़क पालन करतात 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...