मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

National Award link

Activities Photos and Other Documentshttps://drive.google.com/drive/folders/17kbIgqZX7e3IlMNzXF8AyYVKPEcy8p7Z?usp=sharingVideo link USE of ICT:-Use of Computer -1.       https://youtu.be/chQA4vVbGMc2.       https://youtu.be/eP9t50I5Kow3.       https://youtu.be/7aVrlgQ9v7Q4.       https://youtu.be/EHUQjWl811Y5.       https://youtu.be/xjGcZujlLM46.       https://youtu.be/Z8oet9jTAuI7.       https://youtu.be/v0EuzhSujKE8.       https://youtu.be/gscvVqsqi0c9.       https://youtu.be/OvmP35B58rc10.   https://youtu.be/3Ppm6DEuaWk11.   https://youtu.be/LX3siQ470uE12.   https://youtu.be/aZy2uaaPw6U13.   https://youtu.be/3eVpDzGeVsk14.   https://youtu.be/LFzTFFsLLPk15.   https://youtu.be/4TDcv4x1Ptw ⮚       Use of LED -Joyful learning -16....

अनुदान

1) 28/02/2024 रोजी जमा झालेली रक्कम जानेवारी + फेब्रुवारी अंडी केळी अनुदान आहे 9 आठवड्यासाठी. 2) 11/03/2024 रोजी जमा रक्कम 500 हे कार्यालयीन स्टेशनरी खर्च आहे. 3) 13/03/2024 रोजी जमा झालेली एक रक्कम डिसेंबर 2023 चें 5 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे. 4) 13/03/2024 रोजी दुसरी जमा झालेली रक्कम नोव्हेंबर 2023 चें 3 आणि मार्च 2024 चें 3आठवड्याचे असे मिळून 6 आठवड्याचे  अंडी + केळी अनुदान आहे

1) 28/02/2024 रोजी जमा झालेली रक्कम जानेवारी + फेब्रुवारी अंडी केळी अनुदान आहे 9 आठवड्यासाठी.2) 11/03/2024 रोजी जमा रक्कम 500 हे कार्यालयीन स्टेशनरी खर्च आहे.3) 13/03/2024 रोजी जमा झालेली एक रक्कम डिसेंबर 2023 चें 5 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे.4) 13/03/2024 रोजी दुसरी जमा झालेली रक्कम नोव्हेंबर 2023 चें 3 आणि मार्च 2024 चें 3आठवड्याचे असे मिळून 6 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे.

1) 28/02/2024 रोजी जमा झालेली रक्कम जानेवारी + फेब्रुवारी अंडी केळी अनुदान आहे 9 आठवड्यासाठी. 2) 11/03/2024 रोजी जमा रक्कम 500 हे कार्यालयीन स्टेशनरी खर्च आहे. 3) 13/03/2024 रोजी जमा झालेली एक रक्कम डिसेंबर 2023 चें 5 आठवड्याचे अंडी + केळी अनुदान आहे. 4) 13/03/2024 रोजी दुसरी जमा झालेली रक्कम नोव्हेंबर 2023 चें 3 आणि मार्च 2024 चें 3आठवड्याचे असे मिळून 6 आठवड्याचे  अंडी + केळी अनुदान आहे.

प्रयोगातून वैज्ञानिक

प्रयोगातून विज्ञान शिक्षण     समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, संशोधक वृत्ती निर्माण होण्यासाठी,  पर्यावरण संवर्धनासाठी, प्रदूषण निवारण करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, निरीक्षणशक्ती वाढविण्यासाठी, समाजातील अनिष्ठ रूढी दूर करण्यासाठी, अनुमान व निष्कर्ष काढण्यासाठी, परिसराविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी, परिसराची जपणूक होण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी,  निरीक्षणशक्ती वाढण्यासाठी आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध  प्रयोग कृतिशीलपणे करून दाखविले. त्यासाठी आम्ही नेहमी प्रयोगशील व कृतिशील राहतो. विज्ञानातील विविध मूलभूत संकल्पना आणि घटक समजण्यासाठी विविध प्रयोग करून सिद्ध करणे किंवा त्याबाबतची वस्तुस्थिती प्रत्यक्ष प्रयोगातून समजावून देतो.  आम्ही शाळेत विज्ञान विषयातील  अध्यापन व प्रयोग आनंददायी करून विद्यार्थ्यांमध्ये  विज्ञानातील विविध प्रयोग करण्याची आवड निर्माण केली. विज्ञान विषयातील प्रयोगांची इतर विषयांशी सांगड घातली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील ज्ञानाच्या...

मला भवलेले कवी साने गुरुजी

मला भावलेले मराठी कवी, लेखक - साने गुरुजी         महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाने  महान ठरलेल्या अनेकांचे जीवनचरित्र आपणास पहावयास मिळतात. त्यांपैकी एक महान मराठी कवी, लेखक, आदर्श शिक्षक, समाजसुधारक, समाजसेवक, देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक म्हणून सानेगुरुजी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. `खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे` हा परमपुज्य साने गुरुजींनी आपल्या कवितेतून जगाला दिलेला अनमोल संदेश आहे. आज संपूर्ण जगाला कशाची गरज आहे याचा विचार आपण केला तर सानेगुरुजींच्या विचारांची खूप गरज आहे. साने गुरुजींनी दिलेला संदेश जेव्हा जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजेल तेव्हा हे जग खऱ्या अर्थाने सुंदर व सुरक्षित असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. परंतु त्यांची ओळख आपल्याला साने गुरुजी या नावाने परिचित आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. महात्मा गांधींपासून त्यांनी प्रेरणा घेतली व आपले सर्व जीवन देशसेवेसाठी अर्पण केले. आपल्या कवितेतून, लेखनातून त्यांनी समाजपरिवर्तन व जन...

Research paper

Research Paper  Presentation lInformation-International conference 8,9 Janewari 2022 Name of Teacher- Tukaram Tulshiram Adsul Name of School-Zilla Parishad Primary School Gitewadi Tal--Pathardi Dist--Ahmednagar. State--Maharashtra Mobile-7588168948 E mail-- tukaramadsul@gmail.com Research Paper Name-Developing reading skill using different tools. Subject-- English Abstract--   Listening ,Speaking ,Reading and Writing are the four important skills to learn any new language. Through this research paper I would like to focus on 'Development of reading skill' of the fourth standard students. As my school is situated in village and the locality is rural, families are uneducated, my fourth class students could not read English word and sentences easily.                So, as a teacher for me It is very important for students to acquire these skills for their language development. For this I provide the different opportunities. From time t...

वाचन उपक्रम - तुकाराम अडसूळ

कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रमाने वाचन संस्कृती रुजली श्रवण ,भाषण , वाचन , लेखन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची कौशल्य आहेत .त्यातील वाचन हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे . 'वाचाल तर वाचाल 'असे आपण वेळोवेळी ऐकले आहे . आज सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती कमी होताना दिसते . आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. वाचनाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते .वाचनातून उत्कृष्ट लेखक ,विचारवंत ,साहित्यिक  तयार होतात .मोठेपणी केलेल्या वाचनाने विद्वत्ता येत असेल तर लहानपणी केलेल्या वाचनाने  बालवाचकांच्या मनावर चांगले संस्कार होतात .उदा- श्यामची आई या कादंबरीमधील आई श्यामवर जेव्हा एक एक संस्कार करते तेव्हा श्यामची आई ही कादंबरी वाचणार्‍या छोट्या मुलांवरही ते संस्कार होत असतात . वाचनाने माणूस बहुश्रुत होतो  .ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी आपल्याला वाचनाने मिळतात . वाचनाच्या छंदातून  साऱ्या विश्वाची ओळख होत असते. वाचन केल्यामुळे आपल्याला आपले विचार उत्कृष्टपणे मांडता येतात .'ग्रंथ हे गुरु आहेत 'असे आपण म्हणतो . वाचनातून आपल्या जीवना...