मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शोध आणि संशोधक

💁‍♀️विज्ञानातील        शोध            आणि           संशोधक  1.    विमान    -         राइट बंधु  2.   पोलिओ लस  -    साल्क  3.   अॕटमबॉम्ब      -  आटो हॉन  4.   सूर्यमाला   -   कोपरनिकस  5.   क्षयाचे जंतू  -    रॉबर्ट कॉक  6.   छापखाना  -  गटेनबर्ग व कॅक्स्टन  7.टेलिव्हिजन  - जॉन लॉगी बेअर्ड  8.आण्विक सिद्धांत - जॉन डाल्टन  9. पाणबुडी          -         बुशनेल  10. ट्रान्झिस्टर       -        डब्ल्यू शॉक्ले  11. दक्षिण ध्रुवाचा शोध  - राबर्ट पेअरी  12. मोटारगाडी       -        हेन्री फोर्ड  13.वाफेवर चालणारे रेल्वे इंजीन   - ...

औषधी वनस्पती

प्राचीन काळापासून आहेत ‘ही’ रामबाण औषधे, जाणून घ्या २९ उपाय : आरोग्यनामा   धावत्या जीवनशैलीमुळे छोटे-मोठे आजार होत असतात. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल वाढत चालला आहे. हे जास्त धोकादायक ठरू शकते. काही आजार असे असतात ज्यांच्यावर वेळीच घरगुती उपचार केले तर ते बरे होऊ शकतात. स्वयंपाकघरात विविध औषधे उपलब्ध असतात. यासंदर्भात माहिती असल्यास अनेक आजारांना निश्चितपणे दूर ठेवता येते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या काही घरगुती उपायांची माहिती आपण घेणार आहोत. हे उपाय करा १ नेहमी तरुण राहण्यासाठी मध, आवळा ज्यूस, खडीसाखर सर्व सामग्री १० ग्रॅम घेऊन २० ग्रॅम तुपात मिसळून सेवन करा. २ लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून दररोज हे मिश्रण ओठांवर लावल्यास काळे ओठसुद्धा गुलाबी होतील. ३ तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा. तोंडाची दुर्गंधी लगेच दूर होईल. ४ लसणाच्या तेलात हिंग आणि ओवा टाकून हे मिश्रण शिजवून हाडांच्या जोडांवर लावल्यास आराम मिळले. ५ लाल टोमॅटो आणि काकडीसोबत कारल्याचा ज्यूस घेतल्यास मधुमेह दूर होतो. ६ ओवा बारीक करून याचा लेप लावल्यास सर्वप्रकारचे त्वचा विकार दू...

बिरसा नायक मुंडा

🌹 *क्रांतीसुर्य महानायक बिरसा मुंडा*🌹 👉🏻आदिवासी जननायक बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पत्याच्या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याला तोड नाही.त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला.   त्यांचे वडील शेतमजूर होते. घरच्या गरीबीमुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्कूलमध्ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांच्यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांना भारतीय संस्कृतीचा मनस्वी अभिमान होता व तो त्यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. 💐💐💐💐💐

माता पालक लिंक

[13/11, 4:52 pm] Karad Ramnath E D, I: https://gpconnect.prathaminsights.in/gp/MH/login [13/11, 4:52 pm] Karad Ramnath E D, I: Mother's Group Restructure data collection form link [13/11, 4:52 pm] Karad Ramnath E D, I: वरील लिंक माता पालक पुनर्बांधणी गटांची आहे. यात सर्व शाळांना सुचना करून माहिती भरण्यासाठी सांगावे.🙏🏿