💁♀️विज्ञानातील
शोध आणि संशोधक
1. विमान - राइट बंधु
2. पोलिओ लस - साल्क
3. अॕटमबॉम्ब - आटो हॉन
4. सूर्यमाला - कोपरनिकस
5. क्षयाचे जंतू - रॉबर्ट कॉक
6. छापखाना - गटेनबर्ग व कॅक्स्टन
7.टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड
8.आण्विक सिद्धांत - जॉन डाल्टन
9. पाणबुडी - बुशनेल
10. ट्रान्झिस्टर - डब्ल्यू शॉक्ले
11. दक्षिण ध्रुवाचा शोध - राबर्ट पेअरी
12. मोटारगाडी - हेन्री फोर्ड
13.वाफेवर चालणारे रेल्वे इंजीन - स्टीव्हन्सन
14. तारायंत्र - सॅम्युएल मिर्स
15.विद्युत घट - व्होल्ट
16.कॉम्प्यूटर - चार्लस बॅबेज
17.वाफेचे इंजीन - जेम्स वॅट
18.मिलटरी टॅंक - स्विटॉन
19.शिवणयंत्र - एलिअस हॉवे
20.अमेरिका - कोलंबस
21.दूरध्वनी - ग्रहॅम बेल
22.टेपरेकॉर्डर - पोल्सन
23.एक्स रे - रॉटिंजन
24.वाफेची बोट - फुल्टन
25.स्टेथोस्कोप - लायनेक
26.एलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन
27.पेनिसिलिन - अलेक्झांडर फ्लेमिंग
28.देवीची लस - एडवर्ड जेन्नर
29.ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले
30.सापेक्षता सिद्धांत - आइनस्टाईन
31.बंदुकीची दारू - रॉजर बेकन
32.घडयाळ - ब्रगेट
33.रडार - आर. डब्लू वॅट
34. मलेरिया जंतू - रोनाल्ड रॉस
35. खेळण्याचे पत्ते - ग्रिगोनर
36. टेलिग्राफिक कोड - एस. एस. मोर्स
37.दुर्बिण - गॅलिलिओ
38.रेबिज लस - लुई पाश्चर
39.नायलॉन - क्राऊथर
40.उत्तर ध्रुवाचा शोध - रॉबर्ट पेअरी
41.टाईप रायटर - शोल्स
42.सायकल - मॅकमिलन
43.होमिओपॅथी - हायेनमन
44.पाण्याचे विभाजन - लाव्हीसिए
45.लस संशोधक - लुई पाश्चर
46.महारोगावरील लस - अरॅमन हन्सन
47.पटकीचे सुक्ष्मजंतू - रॉबर्ट कॉफ
48.फाऊंटन पेन - वाटरमॅन
49.रक्ताभिसरण - विल्यम हार्वे
50.बिनतारी संदेश व रेडिओ - मार्कोनी
51.रामन इफेक्ट - सी. व्हि. रमन
52.वायुसंबंधी नियम - रॉबर्ट बॉईल
53.डी. डी. टी.जंतूनाशक - पाल म्युलर
54.ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले
55.डायनामाईट - नोबेल
56.आयुनौका - हेन्री ग्रेट हेड
57.चलचित्रपट व ग्रामोफोन - एडीसन
58.निर्वात धावा - डनलॉप
59.स्टेथोस्कोप - लायनेक
60.इलेक्ट्रिक डायनामो - मायकेल फॅरेडे
61.बौद्धिक चाचणी - आल्फ्रेड बिने
62.हायड्रोजन - कॅव्हेडीश
63.शॉर्ट हॅड - पिटमन
64.अणुवंशशास्त्राचा सिद्धांत - मेंडेल
65.केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस
66.सिस्मोग्राफ - रॉबर्ट मॅलेट
67.ग्रहाची स्थिति व गती – केपलर
68.सुक्ष्मजंतू , जिवाणु – ल्युऐन हॉक
69.वेस्ट इंडिज बेट – कोलंबस
70.अल्ट्रा व्हायोलेट – फिसनेल
71.मनोविश्लेषण - सिग्मन फ्राईड
72.रेडिअम - मादाम क्युरी
73.निर्जंतूक शस्त्रक्रिया - जोसेफ लिस्टर
74.युरेनियमची रेडिओ अॅक्टिव्हीटी – हेन्री बेक्वेरेल
75.रक्तसंक्रमण - लॅडस्टायनर
76.गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत - न्युटन
77.मधुमेहावरील उपाय - एफ. बॅटीग
78.सल्फा औषधे - एग्मग
79.रिवॉल्व्हर - कोल्ट
80.कृत्रिम ह्रदयरोपणाची शस्त्रक्रिया - ख्रिश्चन बर्नाड
81.विद्युत आकर्षणाचा नियम – कुलंब
82.विषमज्वर जंतू - दुबर्श
83.जीवनसत्वे - फुन्क
84.क्लोरोफार्म - हॅरिसन व सिंपसन
85.आणुविज्ञान - ओपेन हेमर
86.फोटोग्राफी - एन. आर. फिनसन
87.खाणीसाठी सुरक्षित दिवा – हंप्रे डेव्ही
⭐महाराष्ट्र शिक्षक पॅनल⭐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा