मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा विभाग महावाचन उपक्रम

महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा विभाग मुंबई यांनी महावाचन उपक्रमात शासनाच्या पोर्टलवर /अँपवर आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर शाळेतील महावाचन उपक्रम पोस्ट केला आहे.महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा विभागास खूप खूप धन्यवाद.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर ता.नगर📕📘📕📘📕📘📕📘उन्हाळ्याच्या सुट्टीत राबविलेल्या वाचन उपक्रमाचे फलित----------------------------------------📘📕📘📕📘📕📘📕१)या उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचनास दिल्यामुळे विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले त्यांनी अनेक पुस्तकांचे आनंदाने वाचन केले.२)विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.३) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला.ते वाचलेल्या पुस्तकातील सारांश सांगतात.त्यावर स्वतःचे मत व्यक्त करतात.४) विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.५)वाचनाने योग्य अयोग्य कोणते हे समजल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले संस्कार झाले.ते आई वडिलांना तसेच इतरांना मदत करतात.६)वाचनाचे महत्व पालकांना समजल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके दिली. ७) घराघरात वाचन संस्कृती रुजण्यास मदत झाली.विद्यार्थ्यांना घरी पण वाचण्यास पुस्तके दिल्यामुळे घरातील अनेकजण ही पुस्तके वाचू लागले .यापुढेही शाळेत हा उपक्रम आठवड्यातून एक दिवस निरंतर चालू ठेवणार आहे. 📕📘📕📘📕📘📕📘

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर ता.नगर📕📘📕📘📕📘📕📘उन्हाळ्याच्या सुट्टीत राबविलेल्या वाचन उपक्रमाचे फलित----------------------------------------📘📕📘📕📘📕📘📕१)या उपक्रमात  विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचनास दिल्यामुळे विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले त्यांनी अनेक पुस्तकांचे आनंदाने वाचन केले.२)विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.३) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला.ते वाचलेल्या पुस्तकातील सारांश सांगतात.त्यावर स्वतःचे मत व्यक्त करतात.४) विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.५)वाचनाने योग्य अयोग्य कोणते हे समजल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले संस्कार झाले.ते आई वडिलांना तसेच इतरांना मदत करतात.६)वाचनाचे महत्व पालकांना समजल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके दिली. ७) घराघरात वाचन संस्कृती रुजण्यास मदत झाली.विद्यार्थ्यांना घरी पण वाचण्यास पुस्तके दिल्यामुळे घरातील अनेकजण ही पुस्तके वाचू लागले .यापुढेही शाळेत  हा उपक्रम आठवड्यातून एक दिवस  निरंतर चालू ठेवणार आहे. 📕📘?...

DIET पुस्तिका

📗📘📗📘📗📘📗📘 संगमनेर DIET ने अतिशय उत्कृष्ट नवोपक्रम पुस्तिका निर्मिती केली.पुस्तिका निर्मिती करणे हे खूप मोठे काम होते. यामध्ये सर्व बाबींची तपासणी करावी लागते. काल आम्हाला मुख्याध्यापक मिटिंग मध्ये ही पुस्तके मिळाली.मग याबाबत  याबाबत  आम्ही चर्चा करून सर्व शिक्षकांना ही पुस्तिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे , सर्वांनी यातील उपक्रम वाचन करून आपल्या वर्गात विद्यार्थ्यांसाठी यातील उपक्रम नक्कीच सर्वांसाठी उपयुक्त ठरतील अशी चर्चा केली. DIET संगमनेर यांनी यासाठी खूप परिश्रम घेतले.त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. आपले DIET विविध शैक्षणिक बाबींसाठी  वेळोवेळी शिक्षकांना मार्गदर्शन करून परिश्रम घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ होत आहे,  शिक्षणक्षेत्रात संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय डॉ.राजेश बनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एक आदर्शवत असे कार्य करत आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे. यामुळे अहमदनगर जिल्हा विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत नक्कीच अग्रेसर राहील. आपले सर्वांचे...

Research पूर्तता -Tukaram

Dear Sirs and Madam, Thank you for your three joint proposals. The basic ideas are good, however, you will need to revise your plans along the following lines: 1. Please clarify if your presentation is based on any personal experimentation or experience, and where it was conducted. 2. Please also give a little detail of which level of students/ classes are these related to. 3. Most importantly, please clarify what is special here with reference to rural teachers/ learners. At present what you have described is common for all; it could apply to any context. Secondly, please note that as per the conference policy one person can do at the most one solo and one joint presentation. Please organise presenters and co-presenters accordingly. This is important for organisers to arrange presentation slots in parallel rooms. Kindly submit your revised abstracts and presenters arrangement by 2nd October 2024. Thanks, Rural ELE Team