जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर ता.नगर📕📘📕📘📕📘📕📘उन्हाळ्याच्या सुट्टीत राबविलेल्या वाचन उपक्रमाचे फलित----------------------------------------📘📕📘📕📘📕📘📕१)या उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचनास दिल्यामुळे विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले त्यांनी अनेक पुस्तकांचे आनंदाने वाचन केले.२)विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.३) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला.ते वाचलेल्या पुस्तकातील सारांश सांगतात.त्यावर स्वतःचे मत व्यक्त करतात.४) विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.५)वाचनाने योग्य अयोग्य कोणते हे समजल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले संस्कार झाले.ते आई वडिलांना तसेच इतरांना मदत करतात.६)वाचनाचे महत्व पालकांना समजल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके दिली. ७) घराघरात वाचन संस्कृती रुजण्यास मदत झाली.विद्यार्थ्यांना घरी पण वाचण्यास पुस्तके दिल्यामुळे घरातील अनेकजण ही पुस्तके वाचू लागले .यापुढेही शाळेत हा उपक्रम आठवड्यातून एक दिवस निरंतर चालू ठेवणार आहे. 📕📘📕📘📕📘📕📘

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा