शिक्षक परिचय, तुकाराम तुळशीराम अडसूळ , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी, ता पाथर्डी जि अहमदनगर, १) एकूण सेवा २५ वर्ष २)लोकसहभागातून जेऊर व गितेवाडी शाळेचे परिवर्तन करून गावाला शाळेचा अभिमान वाटेल अशी शाळा तयार केली. ३)जिल्हाधिकारी ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,जिल्हा परिषदेचे सी.ई. ओ ,जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ,शिक्षण संचालक ,शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या शाळेला भेटी देऊन कार्याचे अभिनंदन केले ४)शाळेची विद्यार्थी पट संख्या वाढली त्यामुळे शिक्षक संख्या वाढली, ५)शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कायम१०० टक्के लागला.याबद्दल २००६ मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ६)पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण या राष्ट्रहिताच्या कार्यासाठी सन २०१६ पासून राज्यातील शिक्षकांचे दरवर्षी पर्यावरण संमेलन आयोजित करतात .७) ऑक्टोबर २०१८ मध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण अभ्यासासाठी भूतान देशात जाऊन विविध शाळा ,खेडेगाव ,शहरे ,शेती ,नद्या यांना भेटी देऊन ,विद्यार्थी ,ग्रामस्थ ,शिक्षक यांच्या मुलाखती घेऊन अभ्यास केला.भूतान देशाची...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ