मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्लेखनीय कार्य-तुकाराम अडसूळ-शाळा गितेवाडी ता-पाथर्डी जि.अहमदनगर

तुकाराम तुळशिराम अडसूळ  प्राथमिक शिक्षक  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर एकूण सेवा २५ वषे उल्लेखनीय कार्य १) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी ता.नगर येथे  सन २००४ मध्ये  इयता पहिली ते सातवी मधील एकूण २५० विद्यार्थ्यांना लोकसहभागातून बेंचेस घेतले. २) शिष्यवृत्ती परीक्षेत वर्गाचा निकाल नेहमी १०० टक्के लागला त्याबद्दल सन २००६ मध्ये  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ,सी.ई. ओ,उपाध्यक्ष ,शिक्षणाधिकारी यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले, ३) लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर ता.नगर  या शाळेचे परिवर्तन करून पर्यावरणपूरक सुंदर शाळा तयार केली.  शाळेचा विद्यार्थी पट वाढला आठ शिक्षकी शाळा दहा शिक्षकी झाली ,गावाला शाळेचा अभिमान वाटू लागला ,ग्रामसभेने अभिनंदनाचा ठराव घेतला , या शाळेला जिल्हाधिकारी ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,सी.ई. ओ.,जिल्हा पोलीस अधीक्षक ,सिव्हिल सर्जन ,शिक्षणाधिकारी ,जिल्हा उपवनसंरक्षक अशा अनेक अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देऊन  कार्याचे अभिनंदन केले. ४)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी श...