📘📗📘📗📘📘📗📘📗
वाचनाचा शनिवार
📘📗📘📗📘📗📘📗प्रत्येक शनिवारी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे निरंतर वाचन उपक्रम राबविण्यात येतो.
विविध पुस्तकांचे प्रदर्शन एका वेगळ्या वर्गात भरवून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.तसेच आठवड्यातून एक पुस्तक घरी वाचनासाठी दिले जाते.विद्यार्थी आनंदाने या अवांतर पुस्तकांचे वाचन करतात.आज या उपक्रमात आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालक सहभागी होऊन वाचन केले.
📘📗📘📗📘📗📘📗
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा