आपण पोलीस म्हटले की आपण घाबरतो.
आपल्या पाठ्यपुस्तकात पोलीस जनतेचा मित्र आहे.हे विद्यार्थी अभ्यासतात.
परंतु प्रत्यक्ष जीवन जगत असताना पोलीस जनतेचा मित्र कसा आहे.हे प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला भेट देऊन त्याबाबत माहिती घेऊन अनुभवले.
पोलिसांनी सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यामुळे पोलिस जनतेचा मित्र आहे.हे विद्यार्थ्याना प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
हा उपक्रम सुट्टीच्या दिवशी रविवारी राबविला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा