इयत्ता चौथी मधील विषय मराठी पाठ पंधरावा आनंदाचे झाड.
या पाठाच्या लेखिका आदरणीय लीलाताई शिंदे विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी लीलाताई शिंदे यांनी विविध बाबींवर संवाद साधून विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती.
पर्यावरणात वृक्षसंवर्धन खूप महत्वाचे आहे.त्यात शेवग्याचे झाड आपल्या आहारात असणे गरजेचे आहे.त्यासाठी आपण सर्वांनी हे झाड लावले पाहिजे.काही लोक या झाडाबद्दल वेगळे मत व्यक्त करतात.परंतु लेखिका आदरणीय लीलाताई शिंदे यांनी या पाठात शेवग्याच्या झाडास आनंदाचे झाड म्हटले आहे.यामुळे विविध पक्षी या झाडावर येतात.
एका रविवारी आम्ही ही मुलाखत घेतली होती.
ज्येष्ठ लेखिका आदरणीय लीलाताई शिंदे या पर्यावरण प्रेमी आहेत.
तसेच ताई बालस्नेही आहेत.
त्या आपल्या ग्रुपमध्ये आहेत.
ताईंच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन.
👍👍👍👍👍
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा