महाराष्ट्र शासन
-------------------------------------
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
---------------------------------------
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
जिल्हास्तरीय निकाल
*२०२४ -२०२५*
----------------------------------------
*पारितोषिक विजेते* -
प्राथमिक शिक्षक गट -
🏆प्रथम क्रमांक - राज्यस्तर पात्र
*श्रीमती स्मिता सुधाकर धनवटे*
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी तालुका - अकोले)
नवोपक्रम -
घेऊ स्पर्शाचे ज्ञान,
राहू अन्यायापासून लांब |
🏆द्वितीय क्रमांक - राज्यस्तर पात्र
*श्री.अभिजित राजेंद्र दळवी*
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव तालुका - श्रीगोंदा )
नवोपक्रम -
मोबाईल बाबांचा,
अभ्यास माझा |
🏆तृतीय क्रमांक - राज्यस्तर पात्र
*श्री.श्रीनिवास भूमराज एल्लाराम*
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंपरी तालुका - अहिल्यानगर)
नवोपक्रम - नवा व्यापार
🏆चतुर्थ क्रमांक - राज्यस्तर पात्र
*श्रीमती संजना भगवंत चेमटे*
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका - अहिल्यानगर)
नवोपक्रम -
ग्रंथालयाचा ध्यास धरू,
वाचन संस्कृती विकसित करू |
🏆पाचवा क्रमांक - राज्यस्तर पात्र.
*श्री.सदानंद संपत चव्हाण*
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातळापूर तालुका - अकोले)
नवोपक्रम -
चला, शोषणाविषयी जागृत होऊ या.
🏆उत्तेजनार्थ क्रमांक -
*श्री.हरिबा लक्ष्मण चौधरी*
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकुटे तालुका - अकोले )
नवोपक्रम -
ग्रंथ हेच गुरु,
तयांचा हात धरू |
🏆उत्तेजनार्थ क्रमांक -
*श्रीमती चंदना हौसराव सोनवणे*
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी)
नवोपक्रम -
अभिवाचन अभिजात मराठी साहित्याचे.
माध्यमिक शिक्षक गट-
🏆प्रथम क्रमांक-
*श्री. रामू सीताराम जाधव*
(जनता विद्यालय काष्टी तालुका श्रीगोंदा)
नवोपक्रम -
शाळा तेथे शिक्षण,
विद्यार्थी तेथे सृजन |
🏆द्वितीय क्रमांक-
*श्रीमती परवीन फैसल खान*
(अहमदनगर उर्दू हायस्कूल ,अहिल्या नगर)
Empowerment of students and young minds through hydration.
*सर्व यशस्वी स्पर्धकांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेश बनकर, वरिष्ठ अधिव्याख्याता लक्ष्मण सुपे, अरुण भांगरे, विभागप्रमुख डॉ. गणेश मोरे, अधिव्याख्याता कैलास सदगीर , रामेश्वर लोटके, ज्योती निंबाळकर, मुकुंद दहिफळे ,पर्यवेक्षक प्रा. सविता घुले, प्रा.चंद्रकला सापनर यांनी अभिनंदन केले आहे.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा