मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची नमुना माहिती...* *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची नमुना माहिती...* *मुख्यमंत्री माझी शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची माहिती....* अ(१) विद्यार्थीमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट हा उपक्रम अंतर्गत आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अवश्य क असलेले वस्तू पासून विविध शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले त्या मधुन निवडक शैक्षणिक साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्ग सजावट केली सध्या इमारत दुरुस्ती काम चालू असल्यामुळे शाळा सजावट केली नाही तरी वर्ग सजावट केलेली फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे या अगोदर वर्ग आणि शाळा रंग रंगोटी करण्यात आले होते.  अ(२) आपल्या शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभर लावण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे या मध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आले माळी व विद्यार्थी कर्मचारी वर्ग या वृक्षाची देखभाल करण्यासाठी सतत प्रयत्न करतात व पर्यावरण जनजागृती साठी शाळेत वृक्षारोपण उपक्रम मान्यवर विद्यार्थी पालक यांना आमंत्रित करण...