*निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे (०५ जून ) जागतीक पर्यावरण दिनानिमित्त राळेगणसिद्धी येथे समाजसेवक पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारेंच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे होणार आयोजन* राळेगणसिद्धी ता- पारनेर येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे सरांच्या जयंती व ०५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील सर्व पर्यावरण प्रेमींना संस्थेच्या २०२३-२६ कालावधीसाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्राचे वितरण व मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणवादी पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर पद्मश्री डॉ विकास महात्मे आंतराराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत नेत्रचिकित्सक , मा.श्री अशोकराव काकडे आय ए एस व्यवस्थापकीय संचालक सारथी,मा डॉ सुधाताई कांकरिया स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक , मा. दिनकरराव टेमकर मा.शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य, मा.श्रीमती सुवर्णाताई माने भा व से उपवनसंरक्षक वन विभाग अहमदनगर ,मा.श्री सचिन कंद साहेब विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अहमदनगर ,मा.श्री राज देशमुख साहेब संस्थापक (W.E ) चांगुलपणाची चळवळ या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत एक दिवशीय कार्यशाळा व संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पर्यावरण चळवळ किती महत्वाची असून जागतिक तापमानवाढ़ , बिगर मोसमी पाऊस , अनियमित हवामान, त्याचे मानवी , प्राणी व वने जंगलसंपत्ती वर होणारा दुष्परिणाम त्यावर प्रभावी उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे म्हणून ही एक पर्यावरण प्रेमींसाठी आगळीवेगळी पर्वंनी असणार आहे त्याचा आवश्य लाभ सर्वानी घ्यावा , असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे सरांनी केले आहे. तसेच ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सचिव श्रीमती वनश्रीताई मोरे, सचिव (कार्यक्रम व नियोजन )श्री अनिल लोखंडे सर ,कार्याध्यक्ष श्री प्रमोद काकडे सर , मुख्याध्यापक श्री सुभाष वाखारे , उपाध्यक्ष सुभाष धुमाळ, प्रकाश केदारी , जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, राज्य संपर्क प्रमुख श्री विजय बोडखे ,श्री सुभाष कोंडेकर , राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी श्री उत्तम पवार ,कार्याध्यक्ष श्रीमती छायाताई राजपूत , श्री पोपटराव पवार, श्री दिलीपराव धावणे पाटील प्रा अमोल चंदनशिवे, जिल्हाध्यक्षा श्रीमती लतिका पवार , सौ रजनीताई गोंदकर आदी सदस्य व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सर्व पर्यावरण प्रेमिंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा