राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार देशासाठी कायम
प्रेरक राहतील. उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करीत
जि.प. प्राथमिक शाळा यशवंतनगर,अहमदनगर येथील विद्यार्थ्याने स्वावलंबन व स्वातंत्र्याचे प्रतीक असणारा गांधीजींचा चरखा हस्तकलेतून साकारला. अतिशय सुंदर विलक्षण कलाकृती...
विद्यार्थ्यांना सुट्टीत असेच नवनवीन साहित्य साकारण्यास शाळा प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला शाळेकडून संपूर्ण सहकार्य लाभते. याचे सकारात्मक परिणाम म्हणून मुलांमध्ये सृजनशीलता आणि नवनिर्माण कौशल्य रुजण्यास मदत मिळते. मुलांची कल्पकबुद्धी वृद्धिंगत होते.
TW: https://twitter.com/MahaSamagra/status/1655476173974155264?t=-peLK64uaDPm1Mv_YTe8Yw&s=19
FB: https://fb.watch/koo0nYWEaL/?mibextid=ZbWKwL
INSTA: https://www.instagram.com/reel/Cr-R1rTv4Bv/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
YOUTUBE:
https://youtu.be/K-25Mu2ft34
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा