मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्य पुरस्कार फोटो

श्री.तुकाराम तुळशिराम अडसूळ,जि. प.प्राथ.शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर यांना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२१-२२ प्रदान करताना मा.ना.मंगलप्रभात लोढा (मंत्री -पर्यटन ,कौशल्य विकास विभाग,महिला व बालकल्याण विभाग )मा.श्री.रणजितसिंह देओल(प्रधान सचिव -शालेय शिक्षण विभाग),मा.श्री.कौस्तुभ दिवेगावकर (संचालक-रा. शै. सं. व प्र.प.महाराष्ट्र),मा.आ. कपिल पाटील ,मा.कृष्णकुमार पाटील( - शिक्षण संचालक(माध्य.व उच्च माध्य.),मा शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक)दिनांक24/2/2023

शिक्षण गाथा

शिक्षण आयुक्त यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले शिक्षणगाथा हे त्रैमासीक जरुर वाचा ,  #शिक्षणगाथा ऑनलाईन वाचण्यासाठी link दिली आहे.  https://drive.google.com/file/d/1gGAWGwwAJ1CqtU3H50NEFuLjX5Rn-v0I/view?usp=drivesdk तसेच बालभारती येथे किशोर कार्यालयात अंक उपलब्ध आहे. बालभारती  किशोर मासिक  SCERT,Maharashtra  NCERT  Samagra Shiksha Maharashtra   MyNmc

MPSP व्हिडीओ

महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा विभागाने आज दिनांक 7/4/2023 रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर येथील निपुण भारत अभियान अंतर्गत गणिताचे आनंददायी पद्धतीने  अध्यापन बाबतचा व्हिडीओ शासनाच्या विविध अँपवर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्राम https://www.instagram.com/reel/Cqu5vZ0Jpc2/?igshid=YmMyMTA2M2Y= ट्विटर https://twitter.com/MahaSamagra/status/1644291717573804033?t=4M5BZwGggImy6r57KYjI_g&s=08 यू ट्यूब  https://youtu.be/kX8cIX8quw4 फेसबुक https://fb.watch/jLJYzvG2xw/?mibextid=RUbZ1f महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा विभाग मुंबई

नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या वतीने सन्मानपत्र

नवनीत एज्युकेशन  लिमिटेड मुंबई ही संस्था महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व शिक्षकांसाठी नेहमी कार्य करते. विद्यार्थ्यांना  विविध शैक्षणिक बाबतीत ज्ञान मिळावे त्यासाठी  विविध मार्गदर्शक पुस्तिका तयार करते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शिक्षकांना राज्य पुरस्कार प्रदान केला. राज्यातील या सर्व पुरस्कार्थी शिक्षकांना नवनीत लिमिटेडच्या वतीने आज सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे, आज  आमच्या गीतेवाडी येथे मला नवनीत एज्युकेशन लिमिटेड मुंबईच्या वतीने विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना नवनीतचे प्रतिनिधी मा.औटी साहेब ,गीतेवाडी सरपंच मा.भाऊसाहेब पोटे,उपसरपंच राजेंद्र गीते ,धारवाडीचे सरपंच बापूसाहेब गोरे ,अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार आंबादास गोरे साहेब ,गीतेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष महादेव गीते ,नवनीतचे  लिमिटेडचे होळकर साहेब .  आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏