🪴आनंददायी शिक्षण 🪴
🪴उपक्रम -कवी विद्यार्थ्यांच्या🪴 भेटीला
प्रसिद्ध कवी गणेश आघाव यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी ता.पाथर्डी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी पाठयपुस्तकातील कवितांबाबत चर्चा करून कवी होण्यासाठी मार्गदर्शन करून विविध कवितांचे मधुर आवाजात गायन केले.
विद्यार्थी कविता ऐकण्यात मग्न झाले होते.त्यांनी आनंदाने सर्व कविता ऐकल्या.तसेच विद्यार्थ्यांनी विविध विचारून कवीची मुलाखत घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा