📙वाचन उपक्रम 📘
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे दर शनिवारी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना शाळेत व घरी वाचनासाठी अनेक पुस्तके दिली जातात.
काल पुन्हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून समग्र शिक्षा अंतर्गत शाळेला प्राप्त झालेली पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा