निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन निमित्त देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे ,पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांचे हस्ते आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे आज राष्ट्रीय पर्यावरणरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्यातील पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार दिनांक 5/10/2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा