लाजरी बुजरी मुले ,
खेळू लागली खेळ.
गमती जमतीने ,
घालू लागली मेळ.
उपक्रम - शाळा पूर्वतयारी
उपयुक्तता - या उपक्रमामुळे इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्याना कृतीयुक्त ,आनंददायी शिक्षण मिळाले. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला.
त्यांना हसत खेळत शिक्षण मिळाले.या विद्यार्थ्याना शाळेची आवड निर्माण झाली. त्यांना शाळा घरासारखी वाटू लागली.ते नियमित आनंदाने शाळेत येतात.विद्यार्थी उपस्थिती शंभर टक्के झाली. विविध उपक्रमात हे विद्यार्थी आनंदाने कृतिशील सहभाग घेतात.
या उपक्रमामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी ,त्यांच्या आवडी निवडी ,कौशल्य आणि विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहेत हे समजले.त्यामुळे विद्यार्थ्याना योग्य त्या बाबींवर वैयक्तिक मार्गदर्शन करणे सोपे झाले.या उपक्रमात पालकांचा सहभाग घेतल्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देवू लागले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत झाली. तसेच शाळा पूर्वतयारी बाबत कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत याबाबत प्रत्यक्ष अनुभव शिक्षकांना मिळाला.
शिक्षकाचे नाव - श्री तुकाराम तुळशीराम अडसूळ
पद - उपाध्यापक
शाळा - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी केंद्र - चिचोंडी
ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर
संपर्क क्रमांक मो.7588168948
Embarrassing children ,
The game started playing.
Just kidding,
Started putting together.
Activity - Pre School
Preparation
Utility - This activity gave the students of class first an active and enjoyable learning experience. The talents of the students got scope.They got education by laughing and playing. Students became interested in the school, they started feeling the attraction of the school.
They started to feel the school as home.This students regularly come to school happily and their attendance is 100 percent.
Students happily participate actively in various other activities.
This activity allows the teachers to understand the intellectual level of the students, their skills and interests as well as the stage of the students .Therefore, it became easy to guide these students on the right subject, due to the involvement of parents in this activity, parents pay attention to the students' studies, thus helping to improve the quality Education of students.
Also, the teachers got real experience about who and what matters are important for pre-school preparation.
Teacher's name - Tukaram Tulshiram Adsul
Assistant Teacher
School - Z.P. Primary School Gitewadi
Cluster- Chichondi
Block- Pathardi
District - Ahmednagar
Mobile Number-7588168948
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा