आदिवासी भागातील मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेणाऱ्या अनुताई वाघ यांचा जन्म १७ मार्च १९१० मध्ये एका गरीब कुटुंबात पुणे येथे झाला.पुणे विभागात प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षेत त्यांचा प्रथम क्रमांक आला होता.पुढे त्यांनी बी.ए. ची पदवी संपादन केली.अत्यंत चिकाटीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.एक दिवस त्यांची शिक्षण तज्ञ व आदिवासी भागातील मुलांसाठी कार्य करणाऱ्या ताराबाई मोडक यांचेशी भेट झाली.त्यामुळे त्यांच्या सहवासात अनुताई वाघ यांना शिक्षण क्षेत्रात महान कार्य करण्याची संधी मिळाली.त्यामुळे त्यांचे जीवन बदलून गेले.ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ताराबाई मोडक यांनी बाल शिक्षण केंद्र सुरू केले होते. या बाल शिक्षण केंद्रामार्फत बालशिक्षण ,प्रौढ शिक्षण ,आदिवासी शिक्षण यांसारखे उपक्रम उत्कृष्टपणे राबविले जात होते.या कार्यासाठी ताराबाई मोडक यांना प्रामाणिकपणे काम करण्यासाठी मदतनीस म्हणून एखादी व्यक्ती पाहिजे होती.एका शिबिरात त्यांची भेट होऊन ओळख झाली होती.त्यामुळे ताराबाई यांच्या कार्यात मदतनीस म्हणून अनुताई वाघ या योग्य व्यक्ती मिळाल्या.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा