Teacher Information
Name-Tukaram Tulshiram Adsul
Birthdate-1 June 1971
Service-
Primary Teacher
Zilha Parishad Primary School Gitewadi
Tal-Pathardi
Dist-Ahmednagar
Joining Date-31 December 1996
Address-Plot No.30
Dnyaneshwarnagar ,Ekvirachauk ,Pipeline Road ,Savedi ,Ahmednagar
Tal -Nagar
Dist-Ahmednagar
Pincode-414003
Mobile Number-7588168948
उल्लेखनीय कार्य -
1) पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणासाठी महाराष्ट्र राज्यात दरवर्षी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजन करण्यासाठी कृतिशील सहभाग घेतला जातो.तसेच पर्यावरण कार्यशाळा आयोजनासाठी कृतिशील सहभाग घेतला जातो.
2)शाळेत व गावात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन संवर्धन हे मूल्य रुजविले.
3)निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अहमदनगर आयोजित भूतान देशात 2018 मध्ये दहा दिवस पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण अभ्यास दौऱ्यासाठी निवड होऊन पर्यावरण संवर्धनासाठी जगात अग्रेसर असलेल्या भूतान देशातील पर्यावरणाचा त्या देशातील विविध बाबींना भेट देऊन अभ्यास केला.
4) पर्यावरणावर आधारित पुस्तकांचे लेखन केले.
5)शाळेत अवांतर वाचनासाठी लोकसहभागातून बालवाचनालाय सुरू केले आहे.
6) माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
मिळालेले विविध पुरस्कार-
1)महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी ,तेरा कोटी व तेहतीस कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात कृतिशील सहभाग घेऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाच्या वनीकरण विभागाच्या तीन वेळा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.(2017 ते 2019)
2)महाराष्ट्र शासन प्रदूषण निवारण मंडळ आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात कृतिशील सहभाग घेतल्याबद्दल दरवर्षी विशेष विशेष सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव.(2016 ते 2019)
3)किनो एज्युकेशन सोसायटी नाशिक च्या वतीने किनो शिक्षा गौरव पुरस्कार( 2019)
4)पर्यावरणात उत्कृष्टपणे कार्य केल्याबद्दल आदर्श गाव हिवरे बाजार व तेथील प्रयास फौंडेशन च्या वतीने पद्मश्री पोपट पवार यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव( 2019)
5)शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध सामाजिक संस्थांचे जिल्हा ,राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.
6)निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पर्यावरण मित्र( 2019) व राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार (2020) मिळाले आहेत.
7) शिक्षण व पर्यावरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब मुंबई (2020 )आणि रोटरी क्लब अहमदनगर कडून (2018) नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाले.
8)पर्यावरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राथमिक शिक्षकांचे गुरुकुल मंडळ अहमदनगर कडून जिल्हास्तरीय पर्यावरण प्रेरणा पुरस्कार( 2020) मिळाला.
9) पर्यावरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटर च्या वतीने जागतिक पातळीवर पर्यावरणातील ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळाले.(2020)
10) कोरोना काळात चेकपोस्टवर पोलिसांसमवेत कार्य केले तसेच गावात कोरोना बाबत सर्वेक्षण केले त्याबद्दल विविध संस्थांचे कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार मिळाले.(2020)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा